शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

यूपीएससीला ५० टक्के विद्यार्थी अनुपस्थित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 3:39 PM

 केंद्रीय लोकसेवा आयाेगाच्यातीने रविवारी घेण्यात आलेल्या नागरी सेवा पुर्व परीक्षेला ५० टक्के विद्यार्थी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले.

औरंगाबाद : केंद्रीय लोकसेवा आयाेगाच्यातीने रविवारी घेण्यात आलेल्या नागरी सेवा पुर्व परीक्षेला ५० टक्के विद्यार्थी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांनी या परीक्षेकडे पाठ फिरविल्याचे बोलले जात आहे. 

महसूल विभागाच्या नियंत्रणाखाली ३२ केंद्रांमध्ये ही परीक्षा पार पडली. सर्व केंद्रांवर पोलीसांच्या निगराणीत  आणि कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोर पालन करून परीक्षा पार पडली. महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पोलीस विभाग व अन्य विभागांचे सुमारे ११०० अधिकारी, कर्मचारी परीक्षेसाठी तैनात होते. पहिल्या सत्रात ५ हजार ५८६  तर दुपारच्या सत्रात ५ हजार ५७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षाStudentविद्यार्थी