शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेच्या ३३ विद्यार्थ्यांचे एनडीएच्या परीक्षेत ३३ यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:58 IST

शहरातील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेच्या ४१ व्या तुकडीच्या ५७ विद्यार्थ्यांपैकी ३३ विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) लेखी परीक्षेत यश मिळविले आहे.

औरंगाबाद : शहरातील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेच्या ४१ व्या तुकडीच्या ५७ विद्यार्थ्यांपैकी ३३ विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) लेखी परीक्षेत यश मिळविले आहे.यूपीएससीतर्फे एनडीएतील प्रवेशासाठी २१ एप्रिल रोजी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.१८) जाहीर करण्यात आला आहे. औरंगाबादेतील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेच्या ५७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी ३३ विद्यार्थ्यांनी एनडीए संस्थेतील प्रवेशाच्या लेखी परीक्षेत यश मिळविले. देशात ७ हजार ९२७ विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेत यश मिळविले आहे. लेखी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी भोपाळ, अलाहाबाद आदी ठिकाणी जावे लागणार आहे़ मुलाखती या संरक्षण दलाच्या तिन्ही दलाच्या आर्मी, एअरफोर्स व नेव्हीकरिता होणार आहेत़ यशस्वी विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी होऊन पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी, खडकवासला येथे २ जानेवारी २०२० पासून प्रशिक्षण देण्यास सुरुवात होईल. लेखी परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सोहम अपरिजित, समरजित देसाई, प्रथमेश इंगळे, अर्जुन कमलाकर, रवी केजभट, समर्थ कुलकर्णी, यशवंत नागरे, वैभव पाटील, निसर्ग पावडे, अथर्व प्रभू, हर्षवर्धन शॉ, ओम गुप्ता, अभिषेक काटे, सिद्धेश खलदे, चिन्मय मेहंदळे, ओम नायक, दिव्यश पाटील, चषक पटले, अर्णव प्रभाळे, प्रज्ज्वल थोरात, पीयूष थोरवे, अथर्व देशमुख, धु्र ढाकणे, आशुतोष हारपुडे, आनंद हंबड, तुषार इंगळे, अजिंक्य कांबळे, देवांश खेडकर, संगमेश मालावडे, सौरभ नरवणे, जयंत रायकर, आशिष शहा, अथर्व सुर्वे यांचा समावेश आहे़

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण