शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

रामनगर येथे ३०० मि.मी.ची जलवाहिनी फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 23:44 IST

शहराच्या पाणीपुरवठ्यातील विघ्न संपायला तयार नाही. वादळी वाऱ्यामुळे जायकवाडी, फारोळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर मनपाकडून शहराचा पाणीपुरवठा कसा सुरळीत होईल यावर भर देण्यात येत आहे. बुधवारी अचानक रामनगर येथे ३०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे या भागातील तब्बल ३० हजारांहून अधिक नागरिकांचा पाणीपुरवठा उद्यावर ढकलण्यात आला आहे.

औरंगाबाद : शहराच्या पाणीपुरवठ्यातील विघ्न संपायला तयार नाही. वादळी वाऱ्यामुळे जायकवाडी, फारोळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर मनपाकडून शहराचा पाणीपुरवठा कसा सुरळीत होईल यावर भर देण्यात येत आहे. बुधवारी अचानक रामनगर येथे ३०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे या भागातील तब्बल ३० हजारांहून अधिक नागरिकांचा पाणीपुरवठा उद्यावर ढकलण्यात आला आहे.शहरातील बिघडलेले पाण्याचे वेळापत्रक पूर्वपदावर आणण्यासाठी पाणीपुरवठा विभागाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. कधी वीज गुल झाल्याने तर कधी पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. बुधवारी पाच दिवसांनंतर रामनगर, विठ्ठलनगर, प्रकाशनगर या भागांत पाणीपुरवठा करण्यात येणार होता. दुपारी पाणीपुरवठा सुरू करताच १२.३० वाजता रामनगर येथील कमानीजवळ पाईपलाईनचे जॉइंट निखळले. त्यामुळे हजारो लिटर पाणी नाल्यातून वाहून गेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सिडकोतून पाणीपुरवठा बंद करण्यात आला. दरम्यान पाईपलाईनमधील पाणी संपल्यानंतर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. बुधवारी होणारा पाणीपुरवठा आता गुरुवारी करण्यात येईल, असे पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले.--------------

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater transportजलवाहतूक