शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या उपचारातून दररोज २५० किलो वेस्ट; विल्हेवाट लावण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 19:43 IST

कोणाला संसर्ग होऊ नये, यासाठी त्याची सुरक्षितपणे हाताळणी आणि विल्हेवाट लावण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर उभे आहे.

ठळक मुद्दे. एकदा वापरलेले पीपीई कीट पुन्हा वापरता येत नाही. जमा होणारे बायोमेडिकल वेस्ट एका कंपनीकडून संकलन करून नष्ट

औरंगाबाद : कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारातून दररोज मोठ्या प्रमाणात बायोमेडिकल वेस्ट निर्माण होत आहे. एकट्या घाटीत रोज तब्बल कोरोनाच्या उपचारातून २५० किलो बायोमेडिकल वेस्ट जमा होत आहे. त्यातून कोणाला संसर्ग होऊ नये, यासाठी त्याची सुरक्षितपणे हाताळणी आणि विल्हेवाट लावण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर उभे आहे.

कोरोनाचे रुग्ण तपासताना अनेक वैद्यकीय साधनांचा वापर होतो. मास्क, ग्लोव्हज, सिरिंज, औषधांच्या बाटल्या व अन्य बरेचसे साहित्य दररोज टाकून द्यावे लागते. त्यामुळे दररोजचा कचरा तात्काळ नष्टही करावा लागतो. त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. स्वॅब घेण्यापासून उपचार करण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे. एक पीपीई कीट ६ तास वापरता येतो. एकदा वापरलेले पीपीई कीट पुन्हा वापरता येत नाही. वापरलेल्या कीटची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी घाटीत स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. याठिकाणी वापरलेले कीट गोळा केले जातात. कीटसह वापरलेले मास्क, सलाईन, इंजेक्शनचे संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही पीपीई कीट वापरण्याची सूचना करण्यात आली आहे. घाटी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात जमा होणारे बायोमेडिकल वेस्ट एका कंपनीकडून संकलन करून नष्ट केले जात असल्याचे प्रशासनाने सांगितले. योग्य काळजी घेऊन  वेस्टची विल्हेवाट लावण्यात येत असल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले..

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्न