शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

२२७ रस्ते घेणार मोकळा श्वास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:35 IST

पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेतून २२७ रस्त्यांचा कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाला सोमवारी सादर करण्यात आला असून, सोयगाव तालुक्यात २२७ रस्ते आता या योजनेतून मोकळा श्वास घेणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कसोयगाव : पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेतून २२७ रस्त्यांचा कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाला सोमवारी सादर करण्यात आला असून, सोयगाव तालुक्यात २२७ रस्ते आता या योजनेतून मोकळा श्वास घेणार आहेत. या रस्त्यांच्या कामांमुळे ऐन दुष्काळात मजुरांच्या हातांना काम मिळणार असल्याने त्यासोबतच शेतकऱ्यांनाही आता शेतीच्या बांधापर्यंत जाण्यासाठी रस्ता मिळणार आहे.तालुक्यात २२७ रस्त्यांचा कृती आराखडा सादर करताच या सर्वच रस्त्यांच्या कामांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तातडीने मंजुरीही देण्यात आल्याने या कामांना प्रारंभ करण्यात आला आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दहा लाख रुपये निधीही प्राप्त झाला असल्याचे तहसीलदार प्रवीण पांडे यांनी सांगितले.सकाळी कृती आराखडा सादर करताच दुपारी दोन वाजता मंजुरी मिळताच सोयगाव तालुक्यातील दुष्काळाची दाहकता पसरलेल्या डाभा गावातून या कामांना प्रारंभ करण्यात आला.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाFarmerशेतकरी