शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शिवशाही बसचे सहा महिन्यांत २२ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 00:16 IST

जिल्ह्यात वर्षभरापूर्वी दाखल झालेली एसटी महामंडळाची वातानुकूलित शिवशाही बस सोयीसुविधांबरोबर आता अपघातांमुळे चर्चेत आहे. सहा महिन्यांत एकट्या औरंगाबाद विभागातील २२ बसचा अपघात झाला. यात ५ अपघात हे प्राणांतिक होते.

ठळक मुद्दे ५ प्राणांतिक अपघात : ‘एसटी’ची आज मराठवाडास्तरीय बैठक

औरंगाबाद : जिल्ह्यात वर्षभरापूर्वी दाखल झालेली एसटी महामंडळाची वातानुकूलित शिवशाही बस सोयीसुविधांबरोबर आता अपघातांमुळे चर्चेत आहे. सहा महिन्यांत एकट्या औरंगाबाद विभागातील २२ बसचा अपघात झाला. यात ५ अपघात हे प्राणांतिक होते.एसटी महामंडळाची गुरुवारी मराठवाडास्तरीय त्रैमासिक आढावा बैठक होत आहे. या बैठकीत ‘एसटी’च्या विविध विषयांबरोबर शिवशाही बसच्या अपघातांच्या मुद्यांवर प्रामुख्याने चर्चा होणार असल्याचे समजते. एसटी महामंडळ काळानुरूप बदल करीत प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन उपाययोजना करीत आहे. औरंगाबादेत गेली अनेक वर्षे केवळ पुण्यासाठी ‘एसटी’ची आरामदायक अशी शिवनेरी बससेवा सुरू होती. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर औरंगाबाद विभागाला आॅक्टोबर २०१७ मध्ये दोन शिवशाही बस देण्यात आल्या. यानंतर टप्प्याटप्प्याने शिवशाही बस दाखल होत गेल्या.वातानुकूलित, एअर सस्पेंशन, एलईडी टीव्ही, सीसीटीव्ही कॅमेरे आदी सुविधा आणि किफायतशीर तिकीटदरामुळे शिवशाही बस अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस उतरली. एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात म्हणजे जिल्ह्यात शिवशाही बसची संख्या आता ४९ वर गेली आहे. यामध्ये २८ एसटी महामंडळाच्या, तर २१ बस भाडेतत्त्वावरील आहेत. बसच्या अपघातांसाठी अप्रशिक्षित चालक, बस चालविण्याची पद्धत, बसमधील तांत्रिक दोष, हवामान, इतर वाहनचालकांची चूक, अशी कारणांची शक्यता वर्तविली जाते; परंतु शिवशाही बसच्या अपघातांसाठी कोणत्याही एका कारणावर शिक्कामोर्तब केले जात नाही. शिवशाही बसचे अपघात रोखण्यासाठी सध्या एसटी महामंडळाकडून विविध प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये बसवरील कार्यरत खासगी व एसटीचालकांना प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात येत आहे.वेगवेगळी कारणेएसटी महामंडळाचे औरंगाबाद विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी म्हणाले, शिवशाही बसच्या अपघाताची कारणे ही वेगवेगळी आहेत. प्रत्येक अपघाताच्या वेळी वेगळे कारण आहे. हवामानामुळेदेखील अपघात होतात.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघात