शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

२१ व्या शतकातील ४५ हजार ५७५ मतदार पहिल्यांदाच करणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 19:01 IST

 एकविसाव्या म्हणजेच २००१ साली जन्मलेले मतदार 

औरंगाबाद : जिल्ह्यात २१ व्या शतकातील पहिल्या वर्षात म्हणजेच २००१ साली जन्माला आलेले सुमारे ४५ हजार ५७५ नवमतदार २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

१८ ते १९ या वयोगटातील ४५ हजार ५७५ मतदारांची नोंद औरंगाबाद जिल्ह्यात झाली आहे. ९ तालुक्यांचा औरंगाबाद जिल्हा असला तरी यातील फुलंब्री, सिल्लोड, पैठण हे तीन विधानसभा मतदारसंघ जालना जिल्ह्यात आहेत. अंदाजे १३ हजार नवमतदार या तीन तालुक्यांत असतील. उर्वरित ३२ हजार नवमतदार औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आहेत. कन्नड, औरंगाबाद पूर्व, पश्चिम, मध्य आणि वैजापूर, गंगापूर हे विधानसभा मतदारसंघ औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी औरंगाबादमध्ये २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून, २००९ सालीदेखील २३ एप्रिल रोजीच मतदान झाले होते. या निवडणुकीत १८ ते ३० दरम्यान वयोगटातील तरुण मतदारांचे प्रमाण २३ टक्के आहे. मतदान निर्णायक असणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत ६ लाख १२ हजार १५३ मतदार २० ते २९ या वयोगटातील असून, १८ ते १९ या वयोगटातील ४५ हजार ५७५ मतदार आहेत. जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीमध्ये सदरील माहिती नमूद करण्यात आली आहे. या नवमतदारांचा कल कुणाकडे आहे, यावर सध्या तर्क विर्तक सुरू असले तरी २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतरच हे चित्र स्पष्ट होईल. 

२ लाख ५० हजार मतदारांचा सहभागव्हीव्हीपॅटचा या निवडणुकीत पहिल्यांदाच प्रयोग होणार आहे. २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त मतदार व्हीव्हीपॅटच्या डेमोत सहभागी झाले होते. ईव्हीएमवर मतदान करून ते बरोबर होते की नाही, याची खातरजमा केली. डेमोत सर्वाधिक सहभाग नवमतदारांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :VotingमतदानLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Aurangabadऔरंगाबाद