शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे कोटींच्या निविदा पुन्हा नव्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:12 IST

शहरातील ५२ रस्ते गुळगुळीत करण्यासाठी १५० कोटी रुपयांच्या निविदा पुन्हा नव्याने प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील ५२ रस्ते गुळगुळीत करण्यासाठी १५० कोटी रुपयांच्या निविदा पुन्हा नव्याने प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. शासनाने लागू केलेल्या नवीन एसएसआर दरानुसार निविदा प्रसिद्ध होतील. निविदांच्या अंदाजपत्रकांमध्ये काही रक्कम कमी किंवा जास्तही होऊ शकते, अशी माहिती सोमवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. दहा दिवसांसाठी या निविदा प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर वर्क आॅर्डर दिली जाईल. जून महिन्यात ही कामे सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.महाराष्टÑ शासनाने मागील वर्षी जून महिन्यात १०० कोटी रुपये महापालिकेला रस्ते गुळगुळीत करण्यासाठी दिले. या निधीतून कोणते रस्ते करावेत यावरून सर्व राजकीय पक्षांमध्ये जुंपली. नंतर ही कामे मिळविण्यासाठी कंत्राटदारांमध्ये टोकाचे वाद निर्माण झाले. कंत्राटदारांचा वाद थेट न्यायालयापर्यंत पोहोचला. मागील आठवड्यात वादी आणि प्रतिवादी कंत्राटदारांनी न्यायालयात समेट करण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने न्यायालयात अर्जही करण्यात आला आहे. न्यायालयातील वाद संपल्यावर लवकरच मनपा शासनाच्या नवीन एसएसआर दरानुसार अंदाजपत्रक तयार करणार आहे. या दरानुसार मनपाला १५ ते १८ कोटी रुपयांचा फायदा होईल. पूर्वी डीएसआर दरानुसार अंदाजपत्रक तयार केले होते. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या आदेशानुसार लवकरच नवीन निविदा प्रसिद्ध होतील. एकूण ६ निविदा प्रसिद्ध होणार असल्याची माहिती घोडेले यांनी दिली. शासनाच्या १०० कोटींशिवाय ५० कोटी रुपये मनपाचे आहेत. या पन्नास कोटीत डिफर पेमेंट पद्धतीवर रस्त्याची कामे करण्यात येणार आहेत. शासन निधीतील कामे मिळविणाऱ्या कंत्राटदारांनाच डिफर पेमेंटवरील कामे करावी लागणार आहेत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGovernmentसरकार