शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

परळी बायपासला ११ कोटींचा निधी

By admin | Updated: April 4, 2015 00:35 IST

परळी : येथील बायपास रस्ता व भूसंपादनासाठी शुक्रवारी ११ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला. त्यामुळे बायपास प्रश्न गतीने मार्गी लागणार आहे.

परळी : येथील बायपास रस्ता व भूसंपादनासाठी शुक्रवारी ११ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला. त्यामुळे बायपास प्रश्न गतीने मार्गी लागणार आहे.पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी बायपास रस्त्याच्या कामाचा प्रश्न हाती घेतला होता. भूसंपादन व तांत्रिक बाबीत अडकून पडलेल्या बायपासच्या कामाला निधीच्या कमतरतेमुळे खीळ बसली होती. चार किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामासाठी आठ कोटी तर भूसंपादनासाठी तीन कोटी रूपये असे मिळून ११ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे परळीकरांना दिलासा मिळाला आहे. निधीच्या उपलब्धतेमुळे बायपासचे काम तत्परतेने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे. बायपासमुळे वाहतूक कोंडी कमी होणार असून अपघाताचा धोका टळणार आहे. (वार्ताहर)