शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
6
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
7
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
8
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
9
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
10
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
11
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
12
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
13
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
14
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
16
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
17
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
18
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
19
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
20
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी

जिल्ह्यात १०५ नवे रूग्ण, ३३२ रूग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 12:20 IST

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असून शनिवारी दिवसभरात १०५ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. तर ३३२ रुग्णांना सुटी देण्यात आली.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असून शनिवारी दिवसभरात १०५ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. तर ३३२ रुग्णांना सुटी देण्यात आली. जिल्ह्यातील ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

या आकडेवारीसह जिल्ह्यातील एकूण मयत रुग्णांची संख्या १ हजारच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. नव्या १०५ रुग्णांत ग्रामीण भागातील ३३, मनपा हद्दीतील ४३ आणि अन्य २९ रुग्णांचा समावेश आहे. यात अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास २९ आणि ग्रामीण भागात १६ रुग्ण आढळलेले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३५, २१२ झाली आहे. या एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत ३०, ९१६ रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजघडीला ३, ३०० रुग्णांवर उपचार सुरू आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल