शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

राज्यात १० हजार पिंक रिक्षा येणार; पण आधीच्या कुठे? महिला सक्षमीकरण कागदावरच

By संतोष हिरेमठ | Updated: July 4, 2024 11:51 IST

शहरातून गुलाबी रिक्षा गायब, काहीनी कलर बदलून केली रिक्षांची विक्री, काही पुरुषांच्या ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : अर्थसंकल्पात १० हजार महिलांना स्वयंरोजगारासाठी पिंक ई-रिक्षा देण्याची योजना जाहीर करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये ७ वर्षांपूर्वी अशाच प्रकारे पिंक रिक्षा देण्यात आल्या होत्या. मात्र, या रिक्षा रस्त्यांवरून गायब झाल्या. या रिक्षांचा कलर बदलून पुरुष चालकांच्या ताब्यात देण्यात आल्या, तर काहींनी कलर बदलून या रिक्षांची थेट विक्री करून टाकली.

आरटीओ कार्यालयाकडून २०१७ मध्ये महिलांसाठी विशेष अशा गुलाबी रंगाच्या रिक्षांचे ३७ परवाने देण्यात आले. या रिक्षा फक्त महिलांसाठीच असतील म्हणजे चालक महिला राहतील आणि केवळ महिला प्रवाशांची वाहतूक होईल, असे सांगण्यात आले. पुढे परवानाधारक महिला अथवा तिच्या पतीस ही रिक्षा चालविण्याची मुभा असल्याचेही सांगण्यात आले. मात्र, अगदी सुरुवातीपासूनच गुलाबी रिक्षा चालविणाऱ्या महिला शहरात दिसल्याच नाहीत. गुलाबी रिक्षा पुरुषच चालविताना दिसत असे. आता तर गुलाबी रिक्षा शोधूनही सापडत नाही.

जिल्ह्यातील एकूण रिक्षा-३२,०००परवाने दिलेल्या पिंक रिक्षा- ३७

नवीन योजना काय?-महिलांना स्वयंरोजगारासाठी पिंक ई-रिक्षा.- राज्यातील १७ शहरांमध्ये योजना राबविणार.- १० हजार महिला या रिक्षा खरेदीसाठी अर्थसाहाय.- योजनेसाठी ८० कोटी रुपयांचा निधी.

आधीच्या गुलाबी रिक्षांचा शोध घ्यावानव्या पिंक ई-रिक्षाची योजना आणली; परंतु आधीच्या गुलाबी रिक्षांचा शोध घेतला पाहिजे. या रिक्षांचा रंग बदलून विक्री केली. आधी या रिक्षांचा हिशेब घेतला पाहिजे. सर्वसामान्य रिक्षाचालकांसाठी कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.- निसार अहेमद खान, अध्यक्ष, रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती महासंघ

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादauto rickshawऑटो रिक्षाTrafficवाहतूक कोंडीWomenमहिलाRto officeआरटीओ ऑफीस