शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

‘कृषी’ची १ लाख टन खतांची मागणी

By admin | Updated: April 25, 2016 23:31 IST

हिंगोली : कृषी विभागाने खरीप हंगामात लागणाऱ्या खते व बियाणांच्या मागणीसाठी तयारी सुरू केली आहे. महाबीज व खाजगी कंपन्यांकडून उपलब्ध होणाऱ्या बियाणांचा ताळमेळ घेतला आहे.

हिंगोली : कृषी विभागाने खरीप हंगामात लागणाऱ्या खते व बियाणांच्या मागणीसाठी तयारी सुरू केली आहे. महाबीज व खाजगी कंपन्यांकडून उपलब्ध होणाऱ्या बियाणांचा ताळमेळ घेतला आहे. यात महाबीजपेक्षा खाजगी कंपन्यांवरच जिल्हा निर्भर असल्याचे दिसून येत आहे.हिंगोली जिल्ह्याचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ३.७७ लाख हेक्टर आहे. त्यातही सोयाबून २ लाख, कापूस ५८ हजार, तूर ४५ हजार, उडीद ११ हजार, ज्वार १५ हजार व मूग १८ हजार हेक्टर असे प्रमुख पिकांचे संभाव्य क्षेत्र आहे. त्यासाठी लागणाऱ्या खतांची मागणी तालुकानिहाय खत विक्रेत्यांकडून नोंदविण्यात आली आहे. यात औंढा-२0 हजार मे.टन, वसमत-२३ हजार, हिंगोली-२१ हजार, कळमनुरी-२२ हजार, सेनगाव-१९ हजार मे.टन अशी मागणी राहणार आहे.यामध्ये एकंदरीत जिल्ह्याचा विचार केला तर युरिया-२४६६६ मे.टन, डीएपी-११४२६, एमओपी-१६३१, एसएसपी-७१६0, १0:२६:२६- १0000, १२:३२:१६- ५५५१, १४:३५:१४ - ५000, १५:१५:१५-१८000, २0:२0:0:१३-११000, १९:१९:१९-८00, २0:२0:0-९२00, २४:२४:0-१0५१ अशी मागणी आहे. ६0६0२ मे.टन संयुक्त खतांसह एकूण मागणी १ लाख ५ हजार मे. टनापर्यंत पोहोचत आहे. गेल्यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे खतांची मागणी घटली होती. यंदाही वेगळी परिस्थिती नाही. मात्र शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी खतांची मागणी करून ठेवण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जादा दराने खतांची खरेदी करावी लागू नये, यासाठी जिल्ह्याच्या मागणीएवढा साठा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.बियाणांमध्ये संकरित ज्वार-११५४ क्विंटल, बाजरी-८.४ क्विं., मूग-१0२२ क्विंटल, उडीद-७८२, तूर-४0५८ क्ंिव., मका-९९ क्ंिव., भुईमूग-७.५ , तीळ-४.४ क्ंिवटल अशी मागणी केली आहे. सोयाबीनही जवळपास दहा हजार क्ंिवटल लागणार आहे.कापसाच्या बीटी व नॉन बीटीची २ लाख ९१ हजार ९00 पाकिटांची मागणी केली आहे. त्यातच वाणनिहाय गरजेनुसार अपेक्षित मागणी अजित-२६१५0, मल्लिका-२९८३0, राशी-२ची ९८७0, कनक-९९३१ व इतर २.१६ लाख पाकिटे मागविली. (जिल्हा प्रतिनिधी)