शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशस्त्र बाळगणारा तरुण एलसीबीच्या जाळ्यात; तीन दिवसातील दुसरी कारवाई

By परिमल डोहणे | Updated: September 22, 2023 20:37 IST

तीन दिवसातील दुसरी कारवाई आहे. या कारवाईने अवैध शस्त्र बाळगणाऱ्याचे धाबे दणाणले आहे. 

चंद्रपूर : आपल्या घरी अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली. अमर रमेश आत्राम  (19) रा. कोहपरा ता राजुरा जि. चंद्रपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तीन दिवसातील दुसरी कारवाई आहे. या कारवाईने अवैध शस्त्र बाळगणाऱ्याचे धाबे दणाणले आहे. 

गणेश उत्सवाच्या दरम्यान समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी भयमुक्त गणेश उत्सव या संकल्पनेतून पोलिस अधीक्षकांनी अवैधरीत्या शस्त्र व अग्गीशस्त्र बाळगनारे गुन्हेगाराविरुध्द विशेष मोहीम राबवीन्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांना दिले होते. दरम्यान शुक्रवारी अमर रमेश आत्राम हा हा आपल्या घरी अवैधरीत्या अग्गीशस्त्र बाळगुन आहे. यावरून अमर आत्राम याला ताब्यात घेवुन त्याच्याकडुन एक देशी बनावटीचे अग्नीशस्त्र व  मोबाईल असा एकुण 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलिस स्टे विरुर येथे कलम 3 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

यापुर्वी 18 सप्टेंबर रोजी राजुरा येथे राजरतन राहुल बनकर याच्याकडून एक देशी बनावटीचे अग्नीशस्त्र व 1 जिवंत काळतुस जप्त केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पो. नि. महेश कोंडावार, पोलीस उपनिरीक्षक अतुल विनायक कावळे, पोना अनुप डागे, जमिर पठाण, नितेश महात्में, मिलींद चव्हान, प्रसाद धुळगंडे, दिनेश अराडे आदींनी केली.