शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी महिलांची पंचायत समितीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:13 IST

चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या केवाडा पेठ गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही. असे असतानाही पंचायत समितीचे याकडे लक्ष नाही. त्यामुळे गावातील संतापलेल्या महिला एकत्रित येऊन पंचायत समितीवर धडकल्या व पाण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देकेवाडा पेठ येथे भीषण पाणीटंचाई

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या केवाडा पेठ गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही. असे असतानाही पंचायत समितीचे याकडे लक्ष नाही. त्यामुळे गावातील संतापलेल्या महिला एकत्रित येऊन पंचायत समितीवर धडकल्या व पाण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली.दरम्यान, या गावातील महिलांनी गावातील समस्या जि.प. सदस्य गजानन बुटके यांच्यापुढे मांडल्या असता बुटके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत पाणी समस्या तत्काळ सोडविण्याची मागणी केली. मासळ-मदनापूर जिल्हा परिषद क्षेत्रात केवाडा गाव येत असून येथील गोड पाण्याची विहीर आटली आहे. गावातील हातपंप बंद अवस्थेत आहेत. हातपंप दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे पैसे भरले. मात्र पंचायत समितीने प्रशासनाने याकडे लक्षच दिले नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामुळे अखेर गावातील संतापलेल्या महिला एकत्रित आल्या. जि.प. सदस्य गजानन बुटके यांच्या नेतृत्वात महिलांनी पंचायत समितीवर धडक दिली. यावेळी अधिकाऱ्यांना जाब विचारून उपाययोजनेची मागणी केली. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईpanchayat samitiपंचायत समिती