शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

९५ कोटींच्या कामांसाठी सहा वेळा निविदा मागवूनही कंत्राटदार का मिळेना ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 17:17 IST

Chandrapur : राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या महामार्गाच्या आतापर्यंत सात निविदा प्रकाशित करण्यात आल्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : एमआयडीसी व्हाया नागभीड ते भिकेश्वर या राष्ट्रीय महामार्गासाठी आतापर्यंत ६ वेळा निविदा मागविल्या गेल्या. मात्र प्रत्येकवेळी कंत्राटदार कंपन्यांनी या निविदेकडे पाठ फिरवली आहे. संबंधित विभागाने पुन्हा एकदा या कामासंदर्भात निविदा मागविली आहे. महामार्ग कामाची किंमत ९५ कोटी ४१ लाख ८५ हजार ६४३ रुपये आहे.

उमरेड- आरमोरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ डी हा दोनपदरी राष्ट्रीय महामार्ग आधीच मंजूर आहे. पहिल्या टप्प्यात आरमोरी ते नागभीड हा मार्ग पूर्ण करण्यात आला. या बाबीस सहा- सात वर्षांचा काळ लोटत असला तरी नागभीड ते उमरेड या मार्गाचे काम मात्र अद्यापही हाती घेण्यात आले नाही. रहदारीची वास्तविकता लक्षात घेता या मार्गाचे काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी नेहमीच केली जाते. पण घोडे कुठे अडले आहे, हे माहीत नाही. पण दरवर्षीच या कामास खो देण्यात येत आहे. परिणामी नागभीड ते कानपा मार्गावर अपघात घडतच आहेत.

पुन्हा मागविली निविदा

  • राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या महामार्गाच्या आतापर्यंत सहा निविदा प्रकाशित करण्यात आल्याची माहिती समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. मात्र, कंत्राटदार कंपन्यांनी याकडे पाठ फिरवली आहे.
  • आता सातव्यांदा राष्ट्रीय महामार्ग विभागाने पुन्हा निविदा मागवली आहे. जेणेकरून कामाला सुरुवात होईल. आतातरी ९५ कोटी किंमत असलेल्या या मार्गाला कंत्राटदार पावतात का, याकडे या भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

ऑक्टोबरपासून सुरुवातही निविदा प्रथम ११ ऑक्टोबर २०२४ मध्ये निघाली. एनएचएआयच्या वेबसाइटवर दर तीन महिन्यांनी पुढे ढकलली जातेय. सध्याची तारीख ऑगस्ट २०२५ मध्ये आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरhighwayमहामार्ग