शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

पोळा सणावर यंदा विरजण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:01 IST

कष्टकऱ्यांच्या श्रमाप्रती कृतज्ञता म्हणून पोळा सण साजरा केला जातो. कृषी संस्कृतीमधील सर्वात मोठा उत्सव मानला जाणाºया पोळा उत्सावाच्या सार्वजनिक स्वरुपावर बंदी घालण्यात आली आहे. वैयक्तिक स्वरुपात बैलांना सजविता येणार असून केवळ घरीच पूजा करता येणार आहे. यामुळे पोळा उत्सवाला यावर्षी मुकावे लागणार आहे. दरम्यान, सोशल डिस्टन्स ठेवून बैलांची पूजा करावी लागणार आहे.

ठळक मुद्देघरीच करावी लागणार बैलांची पूजा : जिल्हा प्रशासनाने काढले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संसर्गाच्या भीतीने यावर्षी अनेक सण-उत्सवांवर बंधने आली आहे. शेतकऱ्यांचा सण असलेला पोळाही यावर्षी कुठेच भरविता येणार नाही. त्याऐवजी शेतकरी, नागरिकांना घरी राहूनच बैलांची पूजा करावी लागणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी एक पत्र काढले आहे.कष्टकऱ्यांच्या श्रमाप्रती कृतज्ञता म्हणून पोळा सण साजरा केला जातो. कृषी संस्कृतीमधील सर्वात मोठा उत्सव मानला जाणाºया पोळा उत्सावाच्या सार्वजनिक स्वरुपावर बंदी घालण्यात आली आहे. वैयक्तिक स्वरुपात बैलांना सजविता येणार असून केवळ घरीच पूजा करता येणार आहे. यामुळे पोळा उत्सवाला यावर्षी मुकावे लागणार आहे. दरम्यान, सोशल डिस्टन्स ठेवून बैलांची पूजा करावी लागणार आहे.तान्हा पोळ्यालाही ब्रेककोरोनामुळे सावधगीरी म्हणून यावर्षी तान्हा पोळा सार्वजनिक स्वरुपात साजरा करण्यावर ब्रेक लावण्यात आला आहे. यामुळे दरवर्षी तान्हा पोळ्यात बैलासह स्वत:ही सजूनधजून तयार होऊन येणाºया चिमुकल्यांच्या उत्सवावरही विरजन पडणार आहे.असे आहे नियम- पोळा सार्वजनिक स्वरुपात साजरा करण्यास निर्बंध- बैल पोळा भरण्यात येऊ नये, बैलांची पुजा व अन्य धार्मिक कार्यक्रम घरीच साजरे करावे- पोळा व तान्हा पोळ्यानिमित्त होणाऱ्या बैल सजावट स्पर्धा, मिरवणूका, शोभायात्रा यावर निर्बंध- धार्मिक विधी असल्यास जास्तीत जास्त पाच जणांच्या उपस्थितीत कार्यक्रम करावा लागणार आहे.- सांस्कृतिकऐवजी आरोग्य विषयक उपक्रम राबवावे.- पोळा साजरा करताना बैलांच्या मिरवणूक काढण्यात येऊ नये- बैलांची पूजा करताना मास्क, सॅनिटायझरचा वापर तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.

टॅग्स :Socialसामाजिक