शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटींची दारू नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 01:08 IST

दारूने पोलीस ठाण्याचा मालखाना फुल्ल झाल्याने नवीन गुन्ह्यात पकडण्यात येणारी दारू ठेवायची कुठे, हा प्रश्न पोलीस प्रशासनासमोर निर्माण झाला होता. ही अडचण लक्षात घेऊन दारू नष्ट करण्यासाठी पोलीस प्रशासनाने न्यायालयाकडे परवानगी मागितली होती.

ठळक मुद्देनागभीड पोलिसांची कार्यवाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : येथील पोलीस विभागाने मंगळवारी आणि बुधवारी एक कोटी ९४ लाख ८८ हजार १५० रुपये किमतीची देशी व विदेशी कंपनीची दारू नष्ट केली. ही दारू नष्ट करण्यासाठी दोन दिवस लागले.२०१७ -१८ या दोन वर्षात ही दारू पकडण्यात आली होती. या दारूने पोलीस ठाण्याचा मालखाना फुल्ल झाल्याने नवीन गुन्ह्यात पकडण्यात येणारी दारू ठेवायची कुठे, हा प्रश्न पोलीस प्रशासनासमोर निर्माण झाला होता. ही अडचण लक्षात घेऊन दारू नष्ट करण्यासाठी पोलीस प्रशासनाने न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. न्यायालयाकडून ही परवानगी मिळाल्यानंतर मंगळवारी तहसील कार्यालयाजवळील बसस्टँडवर तर बुधवारी पोलीस ठाण्याच्या आवारात ही दारू नष्ट करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार ही दारू २०१७ - १८ या वर्षांमधील १४० गुन्ह्यांतील आहे. यात देशी दारूच्या ९० मिलीच्या एक लाख ९०० बॉटल, १८० मिलीच्या २ हजार ६८५ बॉटल , विदेशी कंपनीच्या १८० मिलीच्या ४३ हजार ८२१ बॉटल, ९० मिलीच्या ६९ बॉटल तर बिअरच्या ८६ बॉटलचा समावेश आहे. ही कारवाई ठाणेदार राहूल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एन. के. सुर्वे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. नागभीड तालुका नागपूर व भंडारा जिल्ह्यांच्या सीमेवर असल्याने नागभीड हे अवैध दारू वाहतुकीचे प्रवेशद्वार झाल्याचे दिसते. पोलिसांकडून शेकडो कारवाया आजवर करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :liquor banदारूबंदी