शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरसह यवतमाळात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या

By परिमल डोहणे | Updated: August 25, 2023 18:03 IST

गोंडपिपपरी, भद्रावती, वणी हद्दीत घरफोड्या केल्याची कबुली

चंद्रपूर : जिल्ह्याभरात कुलूपबंद घरे फोडणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या चोरट्यांनी गोंडपिपरी, भद्रावती, वणी जि. यवतमाळ हद्दीत घरफोडी केल्याचे कबूल केले आहे. सचिन उर्फ बादशाह संतोष नगराळे (२६, रा. सोमनाथपुरा, राजुरा), मोईन उर्फ फैजान शरीफ शेख (१८, रा. गडचिरोली) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.

जिल्ह्यातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला निर्देश दिले होते. दरम्यान २३ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करताना बल्लारपूर येथे सोने-चांदीचे दागिने, एलईडी टीव्ही विकण्याकरिता ग्राहक शोधत असताना पोलिसांनी या दोन सराईत गुन्हेगारांना पकडले. अधिक विचारपूस केली असता, त्यांनी गोंडपिपपरी, भद्रावती, वणी हद्दीत घरफोड्या केल्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सपोनी नागेश कुमार चातारकर, नितीन साळवे, प्रकाश बल्की, सुभाष गोहोकार, मुजावर अली, मिलिंद जांभूळे, सतीश बगमारे, नरेश डाहुले, ऋषभ बारसिंगे आदींनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchandrapur-acचंद्रपूर