शहरं
Join us  
Trending Stories
1
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
2
४४ बॉलमध्ये ८४...! रोहित शर्मासोबत 'खेळणारा' तो जितेंद्र भाटवडेकर कोण? रणजी खेळलाय की गल्ली क्रिकेट...
3
रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!
4
Astrology: चाळीशी आली तरी लग्न ठरेना? याला ग्रहांची महादशा कारणीभूत असते का? वाचा!
5
प्रायव्हेट जेटमध्ये प्रवास, आलिशान घर आणि रोल्स रॉईसच्या मालक, कोण आहे ही महिला? पतीची संपत्ती ₹१८,३७० कोटी
6
'ऑपरेशन सिंदूरचे पुरावे हवे असतील तर...' ममता कुलकर्णीने राहुल गांधींवर साधला निशाणा
7
Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय
8
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
9
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
10
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
11
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
12
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
13
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
14
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
15
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
16
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
17
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
18
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
19
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
20
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!

आदिवासी बांधव खावटी अनुदानाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:17 IST

कोरोनाकाळात आदिवासी जनतेची आर्थिक परिस्थिती डबघाईस आलेली असताना अशा हलाखीच्या परिस्थितीवर मात करून त्या लोकांचे आर्थिक स्थैर्य उंचवावे, या ...

कोरोनाकाळात आदिवासी जनतेची आर्थिक परिस्थिती डबघाईस आलेली असताना अशा हलाखीच्या परिस्थितीवर मात करून त्या लोकांचे आर्थिक स्थैर्य उंचवावे, या उदात्त हेतूने शासनाने रोजगार हमी योजनेचे मजूर, विधवा महिला, दिव्यांग, भूमिहीन शेतमजूर इत्यादी दुर्बल घटकांतील लोकांना जीवनावश्यक वस्तू व दोन हजार रुपये रोख रक्कम देण्याचे आदेश पारित करून ही अनुदानित योजना आदिवासी प्रकल्प कार्यालय व आदिवासी विकास महामंडळ यांच्यामार्फत राबविण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार गरजू आदिवासी नागरिकांचे अर्ज आश्रमशाळेतील शिक्षकाकडून मागविण्यात आले. परंतु अजूनपर्यंत आदिवासी जनतेला त्याचा लाभ मिळाला नसल्याने आदिवासी जनता खावटी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे, शासनाने या बाबींकडे लक्ष देऊन खावटी अनुदानाचा लाभ त्वरित देण्यात यावा, अशी मागणी आहे.