शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
2
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
3
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
4
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
5
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!
6
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
7
SEBI ची मोठी कारवाई, शेअर बाजारात या कंपनीला बंदी; ₹४८४३ कोटींचा नफाही होणार जप्त
8
Viral Video: इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ पाहून अंगाचा थरकाप उडेल!
9
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
10
Sonam Raghuwanshi : "मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
11
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
12
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
13
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
14
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिरासमोर कारने ६ जणांना उडवलं, एकाचा मृत्यू
15
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
16
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
17
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
18
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
19
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
20
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!

मध्य चांदा वन विभागात बदल्यांचे वेध

By admin | Updated: June 2, 2014 01:02 IST

मध्यचांदा वनविभागांतर्गत येणार्‍या गडचांदूर वनक्षेत्राधिकारीच्या जागेवर

कोरपना : मध्यचांदा वनविभागांतर्गत येणार्‍या गडचांदूर वनक्षेत्राधिकारीच्या जागेवर बदलून येण्यासाठी चक्क दोन लाखांची बोली सुरू असल्याची माहिती आहे.

कोरपना तालुक्यातील वनसडी वनपरिक्षेत्रात गडचांदूर, वनसडी, पारडी आणि कोरपना ही चार वनक्षेत्रे येतात. यापैकी गडचांदूर आणि पारडी ही दोन क्षेत्रे मलाईदार असल्याचे वनकर्मचार्‍यांत मानले जातात. पारडी येथील क्षेत्राधिकारी सहा महिण्यांपूर्वी सेवानवृत्त झाले. त्यांच्या जागेवर अशीच बोली लागून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. या क्षेत्रात रोपवनाची भरपूर कामे असल्याने अल्पावधीत या बोली राशीची वसुली होणार होती.

दरम्यान, गडचांदूर येथील क्षेत्राधिकार्‍याची दोन महिण्यांपूर्वी पदोन्नती झाली. तेव्हापासून ही जागा रिक्त आहे. सध्या वनसडी क्षेत्राधिकारी येथील अतिरिक्त प्रभार सांभाळत आहेत. नुकतीच आचारसंहिता संपल्याने वनविभागात पुन्हा बदल्यांचे वेध लागले. त्या अनुषंगाने गडचांदूर येथील रिक्त जागेवर आपली नियुक्ती व्हावी म्हणून आठ-दहा वनक्षेत्राधिकारी प्रयत्नरत असल्याची माहिती आहे. एकाच जागेसाठी उत्सुक असलेली एवढी संख्या पाहून संबंधित वनाधिकार्‍यांच्याही भुवया उंचावल्या. या जागेसाठी चक्क दोन लाख रुपये मोजायची तयारी असल्याचे बोलले जाते. (तालुका प्रतिनिधी)