शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
9
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
11
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
12
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
13
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
14
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
15
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
16
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
17
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

रस्त्याच्या मध्यभागावरील पाईपमुळे रहदारीस अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:05 PM

पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे काम करीत असलेल्या कंत्राटदार कंपनीने चिचाळा-फिस्कुटी मार्गाच्या मधोमध पाईप ठेवण्यात आले आहे. परिणामी या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देपाईप हटविण्याची मागणी : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे काम करीत असलेल्या कंत्राटदार कंपनीने चिचाळा-फिस्कुटी मार्गाच्या मधोमध पाईप ठेवण्यात आले आहे. परिणामी या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने संबंधित कंत्राटदार व प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांविषयी नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत असून पाईल हटविण्याची मागणी होत आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून मारोडा येथील २४ गावे ग्रीड पाणी पुरवठा योजनेचे काम मोठया धुमधडाक्यात सुरू आहे. सुमारे ४६ कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी खर्च करण्यात येत आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सदर काम सुरू असून या कामाचे भूमीपुजन राज्याचे पाणी पुरवठा मंत्री नामदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. सदर काम एका खासगी कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. सदर काम करीत असताना चिचाळा ते फिस्कुटी मार्गावर या पाणी पुरवठा करणारे पाईप रस्त्याच्या मध्यभागी ठेवण्यात आले आहे. हा मार्गावरुन मोठ्या प्रमाणात रहदारी सुरु असते. मात्र पाईप रस्त्यावर असल्यामुळे या मार्गावरुन मार्गक्रमण करणाºया नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी व कंत्राटदार जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत असून रस्त्यावरील पाईप त्वरीत हटविण्याची मागणी होत आहे.सदर योजनेचे काम जलदगतीने सुरू आहे. त्यामुळे जागेअभावी रस्त्यावर पाईप ठेवण्यात आले असतील. मात्र नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी कंत्राटदारला रस्त्यावरील पाईल बाजूला ठेवण्यास सांगण्यात येईल.- प्रदीप बाराहाते, शाखा अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, मूल