शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
8
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
9
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
10
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
11
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
12
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
14
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
15
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
16
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
17
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
18
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
19
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
20
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या

तारांमध्ये अडकून ताडोबातील वाघिणीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 1:27 PM

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एक वाघिण जंगलात लावलेल्या तारांमध्ये शनिवारी पहाटे मृतावस्थेत आढळली.

ठळक मुद्देदोन दिवसांपूर्वी घडली असावी घटना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एक वाघिण जंगलात लावलेल्या तारांमध्ये शनिवारी पहाटे मृतावस्थेत आढळली. ही वाघीण तारांमध्ये दोन दिवसांपूर्वीच अडकली असावी असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ असलेल्या मोहर्ली वनपरिक्षेत्रातील खातोडा कोअर झोनमध्ये २ वर्षांची ही वाघीण मृतावस्थेत आढळली. ती तारेच्या कुंपणात अडकली होती.  शनिवारी पहाटे ही घटना समोर आली असून या भागातील वन्य अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. यात मानद वन्यजीव संरक्षक बंडू धोत्रे हे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक एन. आर. प्रवीण यांच्यासह अनेक वनअधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. वाघिणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला आहे.

टॅग्स :Tigerवाघ