शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलातल्या पायवाटेवर वाघाने दिला रात्रभरापासून ठिय्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 1:58 PM

चिमूर तालुक्यातल्या भान्सुली बिटातील पायवाटेवर बुधवारी संध्याकाळच्या सुमारास एका वाघाने बराच वेळ ठिय्या दिला.

ठळक मुद्देपायाला जखम असल्याचे आढळले

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: चिमूर तालुक्यातल्या भान्सुली बिटातील पायवाटेवर बुधवारी संध्याकाळच्या सुमारास एका वाघाने बराच वेळ ठिय्या दिला. तिथून जाणाऱ्या नागरिकांच्या नजरेस ही बाब पडताच ती गावात वाऱ्यासारखी पसरली आणि घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली. हा वाघ वृद्ध झाला असून त्याला आता शिकार करणे जमत नसल्याने तो गावाकडे वळला आहे अशी यावेळी गावकऱ्यांमध्ये चर्चा होती. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन वाघाची पाहणी केली. या पाहणीत त्याच्या पायाला जखम असल्याचे त्यांना आढळले. त्यावर उपचार करण्याच्या हेतूने वाघाला सुन्न करणारे इंजेक्शन देण्याची गरज असल्याने त्याकरिता वरिष्ठांकडे परवानगी मागण्यात आली आहे. ती परवानगी मिळताच वाघाला बेशुद्ध करून त्यावर उपचार केले जाणार आहेत. हा वाघ गुरुवारी दुपारपर्यंत तेथेच बसून होता.

टॅग्स :Tigerवाघ