शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

कुडाची फुले आणायला जंगलात गेलेल्या महिलांवर वाघाचा हल्ला, एक महिला ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:51 PM

फुले काढत असताना अचानकपणे देवांगना देविदास निकेसर या महिलेवर वाघाने हल्ला चढविला.

चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील महादवाडी येथील पाच महिला केवाडा जंगलात कुड्याची फुले आणायला गेल्या असताना अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवला. यामध्ये एक महिला ठार झाली, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या. आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.ब्रह्मपुरी डिव्हिजन तळोधी रेंज अंतर्गत येत असलेल्या महादवाडी येथील ५ महिला कुड्याचची फुले आणण्यासाठी जवळ असलेल्या केवाडा जंगलात गेल्या होत्या. फुले काढत असताना अचानकपणे देवांगना देविदास निकेसर या महिलेवर वाघाने हल्ला चढविला. त्यात ती जागेवरच मरण पावली. जवळच असलेल्या दुसऱ्या महिलेने आरडाओरड केल्याने वाघाने तिच्यावरही हल्ला केला. त्यात पार्वती राघजी लेनगुरे गंभीर जखमी आहे. इतर महिलांनी आरडाओरड केल्याने वाघ पळून गेला. परंतु, या घटनेमुळे तीन महिलांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. त्यांना ग्रामीण रुग्णालय येथे भरती करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी अभिलाषा सोनटक्के यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या गावात दहशतीचे वातावरण आहे. 

टॅग्स :Tigerवाघforestजंगल