शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात ठाणेदारासह तीन पोलीस जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:50 IST

वाहनाने गस्त घालत असताना ट्रकच्या धडकेत येथील ठाणेदार प्रमोद मकेश्वर यांच्यासह तीन पोलीस जखमी झाले. ही घटना सोमवारी मध्यरात्री शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर घडली. विठोबा गजभिये, पुंडलिक परचाके, नाजूक चहांदे अशी जखमी पोलिसांची नावे आहेत.

ठळक मुद्देउपचाराकरिता नागपुरात हलविले

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : वाहनाने गस्त घालत असताना ट्रकच्या धडकेत येथील ठाणेदार प्रमोद मकेश्वर यांच्यासह तीन पोलीस जखमी झाले. ही घटना सोमवारी मध्यरात्री शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर घडली. विठोबा गजभिये, पुंडलिक परचाके, नाजूक चहांदे अशी जखमी पोलिसांची नावे आहेत.ठाणेदार मकेश्वर हे रात्रीच्या सुमारास सहकारी पोलिसांसोबत सोमवारी मध्यरात्री एमएच ३४-८५८० पोलीस वाहनाने ब्रह्मपुरी-नागभीड महामार्गावर गस्तीसाठी निघाले. दरम्यान, ब्रह्मपुरी शहराकडे येणाऱ्या पीबी ११ एए ६१७९ क्रमाकांच्या ट्रकने शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर जबर धडक दिली. पोलीस वाहनाच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला. यामध्ये ठाणेदार मकेश्वर, विठोबा गजभिये, पुंडलिक परचाके, नाजूक चहांदे हे जखमी झाले. दरम्यान, ब्रह्मपुरी येथील प्रशांत डांगे हे पत्नीसह नागभीड शहराकडून येत असताना हा प्रकार दिसला. त्यांनी स्वत:चे वाहन थांबवून जखमींना रूग्णालयात भरती करण्यास मदत केली. गजभिये, परचाके, चहांदे हे तिघे ब्रह्मपुरीतील खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, ठाणेदार मकेश्वर यांना गंभीर दुखापत झाल्याने नागपुरात हलविण्यात आले.ट्रक चालक सतपालसिंग शेरसिंग डोचक रा. सालेमपूर याच्यावर भादंवि ७९, ३३७, ३३८ व ४१७ अन्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसAccidentअपघात