शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
6
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
7
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
8
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
9
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
10
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
11
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
12
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
13
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
14
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
15
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
16
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
17
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
18
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
19
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
20
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं

जुन्या पेन्शनसाठी हजारो शासकीय कर्मचाऱ्यांनी केली मुंडणची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 9:51 AM

महाराष्ट्र सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी हजारो शासकीय कर्मचारी नागपूर येथे येत्या १८ डिसेंबरला आक्रोश करीत मुंडण करणार आहेत.

ठळक मुद्दे१८ डिसेंबरला नागपुरात करणार निषेध

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : राज्य सरकारने १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी १९८२ व १९८४ ची पेन्शन योजना बंद करून डीसीजीएस/एनजीएस योजना सुरू केली. मात्र केंद्र आणि अन्य राज्यात जुनीच पेन्शन योजना सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी हजारो शासकीय कर्मचारी नागपूर येथे येत्या १८ डिसेंबरला आक्रोश करीत मुंडण करणार आहेत.१९८२ व १९८४ च्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांना भविष्यात निवृत्ती व मृत्यूनंतर शेवटच्या पगारावर आधारित निश्चित व महागाईनुसार वाढणारी पेन्शन मिळत होती. ती राज्य सरकारने १ नोव्हेंबर २००५ व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना बंद केली. त्याऐवजी डीसीजीएस/एनजीएस ही अन्यायकारक योजना सुरू केल्याची बाब संबंधित कर्मचाऱ्यांना टोचत आहे.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७