शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरीत शेतकऱ्यांचे घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:56 IST

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी तालुक्यातील पिंपळगाव, मालडोंगरी, अºहेर नवरगाव, नान्होरी या परिसरातील शेतकऱ्यांनी सोमवारी तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.

ठळक मुद्देमागण्यांची पूर्तता करा : तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी तालुक्यातील पिंपळगाव, मालडोंगरी, अºहेर नवरगाव, नान्होरी या परिसरातील शेतकऱ्यांनी सोमवारी तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.शहरातील राममंदिरपासून तहसील कार्यालयापर्यंत घंटानाद आंदोलन रॅली काढण्यात आली. यावेळी शेतकरी कर्जमाफी झालीच पाहीजे, अशा घोषणा देत होते. घंटानाद आंदोलनातून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, मागील वर्षी तुडतुड्याने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, पीकविम्याचा लाभ देण्यात यावा, सोंदरी गावाजवळ गोसेखुर्दचा लहान कालवा फुटल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना भरपाई देण्यात यावी आदी विविध मागण्याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य स्मिता पारधी, प्रभाकर सेलोकर, वामन मिसार, नेताजी मेश्राम, नरेश सहारे, वासू सोंदरकर, जयपाल पारधी, सुधीर शिवणकर, कपिल राऊत, संदीप बगमारे, विनोद बुल्ले, योगेश कोलते, दोनाडकर बाबुसाहेब, केशव भूते, सुनील धांडे, भास्कर नाकतोडे, गुड्डू बागमारे, राजेश तलमले, शामराव कुथे यांच्यासह तालुक्यातील अºहेर नवरगाव, पिंपळगाव परिसरातील शेतकरी उपस्थितीत होते.

टॅग्स :TahasildarतहसीलदारFarmerशेतकरी