शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
3
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
4
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
5
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
6
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
7
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
8
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
9
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
10
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
11
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
12
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
13
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
14
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
15
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
16
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
17
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
18
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
19
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
20
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

पिसाळलेल्या वानराने पुन्हा एकाला केले जखमी

By admin | Updated: June 8, 2015 01:48 IST

येथे पिसाळलेल्या वानराचा धुडगूस सुरूच असून आणखी एकाला चावा घेतल्याने गावात दहशत पसरली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली.

वानर सापडेना : नागरिकांत दहशतसिंदेवाही : येथे पिसाळलेल्या वानराचा धुडगूस सुरूच असून आणखी एकाला चावा घेतल्याने गावात दहशत पसरली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली.वनविभागाने शनिवारी पिसाळलेल्या वानराला बेशुद्ध करुन पकडले होते. पण पकडलेला वानर पिसाळलेला नव्हेच, असे नागरिकांनी वन अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनसुद्धा वनविभागने तोच वानर आहे व त्याच्या सोबती पुन्हा वानर आहे, असे सांगितले. पण सायंकाळी चार ते पाच वाजताच्या दरम्यान आंबेडकर चौकात बोरकर यांच्या घरी लग्नकार्यासाठी आलेल्या दापका बोडधा येथील सचिन रामदास निकुरे (२८) हा पाहुणा जात असताना मदनापूर वॉर्ड येथील रस्त्यावर अचानक वानराने उडी घेतली व हल्ला करून जखमी केले. त्यांच्या हाताला मार असून तो ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे उपचार घेत आहे. वनविभागाने दोन दिवसांपासून वानराला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. मात्र पिसाळलेला वानर अद्याप गवसलेला नाही. वानर वारंवार नागरिकांवर हल्ले करीत असल्याने नागरिकांत भीती पसरली आहे. मदनापूर वॉर्ड आंबेडकर चौक, जयस्वाल कॉलनी, हेटी वॉर्ड या भागात या पिसाळलेल्या वानराची दहशत असून वानराला मारावे किंवा त्वरित पकडण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.