शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ पाणी अन्यत्र वळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 00:37 IST

रामपूर येथील रामपूर वॉर्डातील सहकारनगरात वेकोलिचे खराब पाणी सोडल्या जात आहे. या पाण्यामुळे पिकांचे नुकसान सुरू असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. येत्या काही दिवसांत ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे. ही समस्या सुटली नाही तर त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : वेकोलिच्या पाण्यामुळे पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : रामपूर येथील रामपूर वॉर्डातील सहकारनगरात वेकोलिचे खराब पाणी सोडल्या जात आहे. या पाण्यामुळे पिकांचे नुकसान सुरू असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. येत्या काही दिवसांत ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे. ही समस्या सुटली नाही तर त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.सहकार नगराला लागून वेकोलिची जागा आहे. वेकोलिचे पाणी सहकार नगरात येत असल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सहकारनगरपासून शहरातील देशपांडे वाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर डिपी प्लांटमध्ये उभारण्यात आला. वेकोलि आणि स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्याचा मार्ग बंद झाला. दोन किलोमीटर चिखल तुडवित शेतामध्ये जावे लागत आहे. रस्ता व दोन्ही बाजुला नाली बांधकाम केल्यास रामपूर सहकारनगरच्या नागरिकांना थेट शहरण्यास कोणतीही अडचण राहणार नाही. याबाबत अनेकदा निवदने दिली पण रस्ता झाला नाही. वेकोलिच्या सांडपाण्यामुळे सहकार नगरमध्ये रोगराई पसरली. स्वच्छ भारत मिशनच्या फज्जा उडाला असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील रस्ता व नाली त्वरीत तयार करून देण्याची मागणी सहकार नगरातील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती