शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे जि. प.समोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:21 IST

जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्या प्रलंबित आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा करुन निवेदने देण्यात आली. मात्र, त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. परिणामी समस्या सुटण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत.

ठळक मुद्देप्रलंबित समस्या सोडवा : पुरोगामी शिक्षक समिती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्या प्रलंबित आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा करुन निवेदने देण्यात आली. मात्र, त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. परिणामी समस्या सुटण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे पुरोगामी शिक्षक समितीच्या नेतृत्वात शनिवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले.वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर यादी तत्काळ प्रकाशित करुन वेतन निश्चित करावे, सदोष समायोजन तात्काळ करावे, पदोन्नतीने भरावयाची विस्तार अधिकारी रिक्त पदे तत्काळ भरावी, सहाव्या वेतन आयोगाचे पाच ही हप्ते खात्यात जमा करण्यासबंधी शिबिराचे आयोजन करावे, जिल्ह्यातील कार्यरत सर्व शिक्षकांचे सेवा पुस्तक अद्ययावत करुन पडताळणी करण्यासंबंधी शिबिराचे आयोजन करावे, पदवीधर, उच्चश्रेणी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांची वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी मंजूर करावी, प्राथमिक शिक्षकांची निवड श्रेणी यादी प्रकाशित करुन आतापर्यंत किती शिक्षकांना निवड श्रेणी दिली गेली आणि पुढील निवड श्रेणी प्रतीक्षा यादी प्रकाशित करावी, शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयीकृत स्टेट बँकेत करावे, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शिष्टमंडळातर्फे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.यावेळी विजय भोगेकर, ससनकर, ठाकरे, कांबळे, वऱ्हेकर, रवी सोयाम यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

टॅग्स :Teacherशिक्षकzpजिल्हा परिषद