शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

ओबीसी आरक्षणाची गळचेपी थांबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 5:00 AM

केंद्र सरकारने ओबीसीच्या हक्काचे आरक्षण वैद्यकीय महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेमध्ये पुर्णपणे डावलले असल्याचे उघडकीस आले. आँल इंडिया फेडरेशन आँफ अदर बँकवर्ड क्लासेस कर्मचारी संघटनेने (एआयओबीसी) आरोग्य मंत्रालयाकडे दिलेल्या तक्रारीत २०१७ पासून दहा हजारांपेक्षा अधिक ओबीसी उमेदवारांना मेडीकलच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश प्रक्रियेतील आरक्षण नाकारण्यात आले.

ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडी : वैद्यकीय शिक्षणात ओबीसींना डावलल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : ओबीसी समाजाला मंडल कमिशन नुसार दिलेल्या २७ टक्के आरक्षणाची उघडपणे पायमल्ली केंद्र सरकारकडून सुरु आहे. ही पायमल्ली थांबवावी, अशी मागणी येथील वंचित बहुजन आघाडीकडून तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे.केंद्र सरकारने ओबीसीच्या हक्काचे आरक्षण वैद्यकीय महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेमध्ये पुर्णपणे डावलले असल्याचे उघडकीस आले. आँल इंडिया फेडरेशन आँफ अदर बँकवर्ड क्लासेस कर्मचारी संघटनेने (एआयओबीसी) आरोग्य मंत्रालयाकडे दिलेल्या तक्रारीत २०१७ पासून दहा हजारांपेक्षा अधिक ओबीसी उमेदवारांना मेडीकलच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश प्रक्रियेतील आरक्षण नाकारण्यात आले. यामुळे या जागा उच्चवर्णिय खुल्या गटातील विद्यार्थ्याकडे गेलेल्या आहेत केंद्रीय पातळीवरून अखिल भारतीय वैद्यकिय कॉन्सिलद्वारा देशातील सर्व महाविद्यालयामध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया होत असताना केंद्र सरकारने वैद्यकीय संस्थामध्ये ओबीसी आरक्षण न लागू केल्यामुळे विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. ओबीसी विद्यार्थ्याकरिता असलेली शिष्यवृत्ती ५०० कोटींवरून ३४ कोटींवर आली. स्थानिक स्वराज्य संस्थामधील राजकीय आरक्षण डावलण्यात येत असल्याचा आरोपही निवेदनातून केला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष अश्विन मेश्राम, राजकुमार मेश्राम, खेमराज गेडाम, मानिक दोहीतरे, अभिषेक रामटेके, धनराज अलोणे, शैलैंद्र बारसागडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षण