शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्षारंभानिमित्त उत्स्फूर्त रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2022 05:00 IST

माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, माजी खासदार नरेश पुगलिया,  जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मनपा अतिरिक्त आयुक्त विपिन पालीवाल, माजी नगराध्यक्ष डाॅ. सुरेश महाकुलकार व सुनिता लोढीया, ॲड. बाबासाहेब वासाडे, एमएसपीएमचे  संस्थापक पांडुरंग आंबटकर, सीए     हर्षवर्धन सिंघवी, गिरीष चांडक यांच्यासह अनेक मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली.  

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक व स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला शनिवारी प्रारंभ झाला. यानिमित्त लोकमत वृत्तपत्र समूह आणि इंडियन मेडिकल असोसिशनच्या संयुक्त विद्यमाने गंजवॉर्ड येथील आयएमए सभागृहात रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात  विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक व स्वयंसेवी संघटना, क्रीडाप्रेमी, युवक-युवतींनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिराचे उद्घाटन आयएमएचे अध्यक्ष डॉ. अमल पोद्दार यांनी केले. प्रमुख पाहुणे चंद्रपूर बचाव संघर्ष समिती अध्यक्ष डॉ. गोपाल मुंदडा, लोकमत परिवाराचे ज्येष्ठ सदस्य डॉ. अशोक बोथरा, रमन बोथरा, माजी नगरसेवक नंदू नागरकर, जल बिरादरी प्रमुख संजय वैद्य, जितेंद्र चोरडिया, लोकमतचे शाखा व्यवस्थापक विनोद बुले, जिल्हा प्रतिनिधी राजेश भोजेकर उपस्थित होते. या मान्यवरांनी वाहिली आदरांजलीमाजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, माजी खासदार नरेश पुगलिया,  जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मनपा अतिरिक्त आयुक्त विपिन पालीवाल, माजी नगराध्यक्ष डाॅ. सुरेश महाकुलकार व सुनिता लोढीया, ॲड. बाबासाहेब वासाडे, एमएसपीएमचे  संस्थापक पांडुरंग आंबटकर, सीए     हर्षवर्धन सिंघवी, गिरीष चांडक यांच्यासह अनेक मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली.  कार्यक्रमाला रोटी बँक लंगर समितीचे अध्यक्ष तसेच कडूघास सेवा समिती व आपचे जिल्हा उपाध्यक्ष राजू चौरिया, लोकमत सखी मंच संयोजिका सोनम मडावी, कॅम्पस क्लब संयोजक शुभम सिंग, सखी मंचच्या पौर्णिमा डाहुले, सुजाता बल्ली, सीमा वनकर, मनीषा आंबेकर, मंदा पडवेकर, सोनाली धनमने आदींनी सहकार्य केले.

हे आहेत रक्तदाते - परिमल डोहणे, बंडू धोतरे, डॉ. विश्वास झाडे, संजय वैद्य, महेश काहीलकर, धर्मेद्र लुनावत, अनिल अडगनलवार, राजू हेडगे, मंदा पडवेकर, रूपेश ताजणे, डॉ, अंकिता वाळके, आशू सागोले, राहुल बोधे, तेजस गावतुरे, शिवशंकर हनुवटे, उत्तम गंडाटे, श्रुती खोब्रागडे, प्रवीण उपरे, जितेंद्र धकाते, शुभम घोडमारे, सुभाष भटवलकर, उमाकांत घोडेस्वार, राजू चौरिया, पल्लवी टोंगे, राम धनमने, रामेश्वर सरवाडे आदींनी रक्तदान केले.

कर्तृत्वसंपन्न जीवनसाधनेसमोर कृतज्ञतालोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक व स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजींनी ‘लोकमत’च्या नि:स्पृह पत्रकारितेची पायाभरणी केली. त्याच ध्येयाने  अविरत वाटचाल सुरू असल्याच्या आठवणींना चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उजाळा दिला आणि बाबूजींच्या कर्तृत्वसंपन्न जीवनसाधनेसमोर कृतज्ञता व्यक्त करून आदरांजली अर्पण केली. 

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाBlood Bankरक्तपेढी