शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरच्या जंगलातून सागवान लाकडांची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 10:33 IST

जंगलातून रात्रीला सागवान लाकडाची तस्करी केल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देचौघांना अटकट्रॅक्टरसह ५९ हजारांचे सागवान जप्त

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जंगलातून रात्रीला सागवान लाकडाची तस्करी केल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून ट्रॅक्टरसह ५९ हजार ८०० रुपये किमतीचे १२९ घनमीटर सागवान लाकूड जप्त करण्यात आले.तळोधी (बा.) वनपरीक्षेत्राअंतर्गत देवपायली - बालापूर बिटात मंगळवारी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास नाकाबंदी दरम्यान ट्रॅक्टरने सागवान लाकडाची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. नवेगाव पांडव येथील मार्तंडराव सखाराम कापगते (३६) हे लाकूड आपल्या घरी घेऊन जात होते. सोबत मजूर मुकेश काशीनाथ गुरूनुले (३१) , ईश्वर महादेव हिवरकर (४५), सुनील धोंडू बावणे (३२) होते. या चारही जणांना वनविभागाने ताब्यात घेतले आहेत. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी अभिलाष सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक ए.जी. नेवारे , नन्नावरे, एस.बी. चौधरी, जी.एम. गायकवाड यांनी केली.

टॅग्स :Crimeगुन्हा