शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना प्रतिबंधासाठी सहा लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 05:00 IST

राज्य सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे कर्तव्य असल्याचे सांगून त्यांच्या नेतृत्वातील कार्यरत विदर्भ किसान मजदूर काँग्रेस (इंटक) प्रणित संघटनेतर्फे २ लाख व नरेश पुगलिया यांच्या अध्यक्षतेखालील दी एज्युकेशन अ‍ॅण्ड कल्चरल सोसायटी चंद्रपूरतर्फे एक लाख व श्री व्यंकटेश्वरा स्वामी टेम्पल ट्रस्ट (श्री बालाजी मंदिर चंद्रपूर व बल्लारपूर) तर्फे एक लाख असा एकूण सहा लाखांचा निधी राहुल पुगलिया यांनी शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

ठळक मुद्देनरेश पुगलिया यांचा पुढाकार : जिल्हाधिकाऱ्यांकडे धनादेश सुपुर्द

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटांवर मात करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सहा लाखांचा निधी देण्यात आला. या निधीचा धनादेश सदर निधी युवा नेते राहुल पुगलिया यांनी शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडून शुक्रवारी सुपूर्द करण्यात आला.माजी खासदार नरेश पुगलिया यांनी स्वत: दोन लाखांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली. राज्यातील नागरिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे कर्तव्य असल्याचे सांगून त्यांच्या नेतृत्वातील कार्यरत विदर्भ किसान मजदूर काँग्रेस (इंटक) प्रणित संघटनेतर्फे २ लाख व नरेश पुगलिया यांच्या अध्यक्षतेखालील दी एज्युकेशन अ‍ॅण्ड कल्चरल सोसायटी चंद्रपूरतर्फे एक लाख व श्री व्यंकटेश्वरा स्वामी टेम्पल ट्रस्ट (श्री बालाजी मंदिर चंद्रपूर व बल्लारपूर) तर्फे एक लाख असा एकूण सहा लाखांचा निधी राहुल पुगलिया यांनी शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव अ‍ॅड. अविनाश ठावरी, नगरसेवक अशोक नागापुरे व देवेंद्र बेले, बल्लारपूर पेपर मील मजदूर ट्रस्टचे उपाध्यक्ष तारासिंग कलसी, महासचिव वसंत मांढरे, कोषाध्यक्ष रामदास वाग्दरकर, व्यंकटेश्वर स्वामी टेम्पल ट्रस्टचे कोषाध्यक्ष क्रिष्णन नायर, माजी बल्लारपूर न.प. उपाध्यक्ष नासिर खान उपस्थित होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNaresh Pugliaनरेश पुगलिया