शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थ पितात आटलेल्या विहिरीतील गाळयुक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:05 IST

पाटण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जनकापूर, सितागुडा व लचमागुडयातील जलस्रोत पुर्णपणे कोरडे पडल्याने पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाने खोदलेल्या विहिरीसुध्दा कोरड्या पडल्या आहे. असे असतानाही नाईलाजने या आटलेल्या विहिरीत गाळयुक्त पाणी काढून ते प्यावे लागत आहे.

ठळक मुद्देटँकर पुरविण्याची मागणी : दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : पाटण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जनकापूर, सितागुडा व लचमागुडयातील जलस्रोत पुर्णपणे कोरडे पडल्याने पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाने खोदलेल्या विहिरीसुध्दा कोरड्या पडल्या आहे. असे असतानाही नाईलाजने या आटलेल्या विहिरीत गाळयुक्त पाणी काढून ते प्यावे लागत आहे. प्रशासनाने तातडीने टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने जिवती तालुक्यातील अनेक गावात पाणी टंचाईने डोके वर काढले आहे. अशीच स्थिती आता जनकापूर, सितागुडा व लचमागुडयात बघायला मिळत आहे. गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत कोरडे पडले आहे. रखरखत्या उन्हात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. डोंगरमाथ्यावर बसलेल्या जनकापूर गावाची लोकसंख्या ४१५ आहे. ६० घरांची वस्ती असलेल्या या गुडयात नेहमीच पाणी टंचाई जाणवत असून दरवर्षीच या गावात टँकरने पाणी पुरवठा केला जातो. मात्र यावर्षी अजूनही टँकरची सोय केली नसल्याने कोरडया विहिरीवर दिवसभर गाळयुक्त दूषित पाणी भरावे लागत आहे.उन्हाळ्यात सार्वजनिक विहीर व जलस्रोत कोरडे पडले आहेत. गावात टँकरने पाणी पुरवठा करावा, अशी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.- अंजना पवार पं.स.सदस्य, जिवती

टॅग्स :water shortageपाणीटंचाई