शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
5
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
7
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
8
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
9
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
10
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
11
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
12
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
13
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
14
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
15
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
17
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
18
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
19
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
20
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार

शालू शिंदे आत्महत्या प्रकरणी एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 11:46 PM

घुग्घुस येथील भाजपच्या पंचायत समिती सदस्य शालू शिंदे यांच्या आत्महत्याप्रकरणी आठ दिवसांनी घुग्घुस पोलिसांचे हात एका आरोपीपर्यंत पोहचले. घुग्घुस परिसरातूनच शेषराज देवराव मडावी(३२) रा. मारेगाव जि. यवतमाळ याला सोमवारी रात्री अटक केली आहे.

ठळक मुद्दे२१ पर्यंत पीसीआर : रहस्य उलगडणार?

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : घुग्घुस येथील भाजपच्या पंचायत समिती सदस्य शालू शिंदे यांच्या आत्महत्याप्रकरणी आठ दिवसांनी घुग्घुस पोलिसांचे हात एका आरोपीपर्यंत पोहचले. घुग्घुस परिसरातूनच शेषराज देवराव मडावी(३२) रा. मारेगाव जि. यवतमाळ याला सोमवारी रात्री अटक केली आहे. यामुळे शालू शिंदे प्रकरणाचे रहस्य उलगडतील असे बोलले जात आहे.आरोपीला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. दरम्यान, शालू शिंदे यांना आत्महत्या करण्यास कोणी प्रवृत्त केले. आत्महत्येचे नेमके कारण काय, याचा शोध पोलीस घेणार असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.शालू शिंदे यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते. अशातच शालू शिंदे यांच्या पतीने शालू यांचा मोबाईल पोलिसांना सुपूर्द केल्यानंतर प्रकरणाच्या तपासाला पोलिसांनी गती दिली. पोलीस सूत्रानुसार मोबाईलमधील कॉल डिटेल्सच्या आधारे सदर आरोपीला अटक करण्यात यश मिळाले आहे. अधिक तपासात पोलीस सत्य उघडकीस आणणार आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनात घुग्घुस पोलीस करीत आहेत.