शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सात सिंचन प्रकल्प तुडूंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:25 IST

जिल्ह्यात सर्वत्र १५ आॅगस्टपासून पाऊस पडत असल्याने आसोलामेंढा, चंदई, चारगाव, अमलनाला, पकडीगुड्डम व डोंगरगाव हे सात सिंचन प्रकल्प तुंडूब भरले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात सर्वत्र १५ आॅगस्टपासून पाऊस पडत असल्याने आसोलामेंढा, चंदई, चारगाव, अमलनाला, पकडीगुड्डम व डोंगरगाव हे सात सिंचन प्रकल्प तुंडूब भरले आहेत. चंद्रपूर शहर आणि महाऔष्णिक वीज केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात ६० टक्के जलसाठा झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. दरम्यान सोमवारी जिल्ह्यात दमदार पाऊस पडल्याने नाल्यांना पूर आला आहे.जिल्ह्यात चार दिवस संततधार पाऊस पडला. त्यामुळे वर्धा, इरई, झरपट, पैनगंगा, अंधारी व उमा नदीला पूर आला आहे.या पुरामुळे नदी काठावरील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली. सोयाबीन कापूस व धानाला पुराचा फटका बसला आहे. पूराची माती शेतात आल्याने शेकडो शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले. पुरामुळे शेकडो हेक्टर जमीन खरडली. पूराचे पाणी उतरल्यानंतर नुकसानीचा नेमका अंदाज येवू शकेल. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी कृषी व महसूल विभागाला माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत.पावसामुळे घोडाझरी प्रकल्पात ४५ .४८ टक्के ,नलेश्वर प्रकल्पा ४९.८५ टक्के, जलसाठा झाला. वर्धा नदी पूर आल्याने सकमुर, चेकबोपापूर, धाबा व गोजोली येथील प्रादेशिक पाणी पुरवठा ठप्प झाला आहे.

टॅग्स :RainपाऊसIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प