शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर अपघातात सात जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 22:12 IST

येथून जवळच असलेल्या बरडकिन्ही येथील नाल्याजवळ दोन टॅक्टरची एकमेकांना धडक बसली. यात सात जण जखमी झाले. ही घटना आज शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कगांगलवाडी : येथून जवळच असलेल्या बरडकिन्ही येथील नाल्याजवळ दोन टॅक्टरची एकमेकांना धडक बसली. यात सात जण जखमी झाले. ही घटना आज शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.जखमीमध्ये गीता संतोष मैन्द रा.रानबोथली, उषा दशरथ खरकटे (४०), आशिष दशरथ खरकटे(१३), सानिया गुरुदेव मेश्राम (१.५) , वैभव शंकर राऊत (१४), सरिता जनार्धन कांबडकर (३५) रा. मेंढा, व एक महिलेचा समावेश आहे.यातील एक ट्रॅक्टर बरडकिन्ही मार्गे वरात घेऊन येत असताना त्याच मार्गे मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने वरात असलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. त्यामुळे एक ट्रॅक्टर उलटला. या अपघातात सात जण जखमी झाले. जखमींना गांगलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन प्राथमिक उपचार करून ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात रेफर करण्यात आल्याचे समजते. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खेडीकर, मेजर रायपुरे, गौरकार करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात