शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शाळांना मिळणार ९२ सुट्या! ४४ उन्हाळी, २४ सार्वजनिकसह इतर दिवशीही सुटी

By साईनाथ कुचनकार | Updated: January 10, 2024 17:48 IST

शाळेला सुटी मिळाली की विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो.

चंद्रपूर: शाळेला सुटी मिळाली की विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. सुटीच्या दिवशी काय करायचे, कुठे फिरायला जायचे, काय खायचे आदी प्लॅनिंग ते करतात. शाळेत जाण्यापेक्षाही सुट्या किती याचीच बहुतांश विद्यार्थ्यांना जास्त उत्सुकता असते. आता नुकतेच २०२४ हे नवीन वर्ष सुरु झाले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने वर्षभरातील सुट्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विविध सण आणि उत्सवादरम्यान तब्बल ९२ सुट्या यावर्षी विद्यार्थ्यांसह शिक्षकांना मिळणार आहे. यामध्ये दिवाळीसाठी १०, उन्हाळ्यात ४४, स्थानिक सुट्या ९, मुख्याध्यापक अधिकारातील आणि जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेल्या प्रत्येकी ३ सुट्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, राजुरा, कोरपना, जिवती या तालुक्यातील शाळांना १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची एक अधिकची सुटी मिळणार आहे.

अशा असतील सुट्याजाहीर करण्यात आलेल्या एकूण सुट्यांमध्ये सार्वजनिक २४, जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेल्या ३, स्थानिक सुट्या ९, मुख्याध्यापक अधिकारातील सुट्या २, उन्हाळ्यातील ४४ आणि दिवाळीसाठी १० दिवसांच्या सुट्या राहणार आहे. विशेष म्हणजे, दिवाळीच्या दहा दिवसाच्या सुट्या रविवार आणि शासकीय सुट्या वगळून राहणार आहे.

सार्वजनिक सुट्याप्रजासत्ताक दिन, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महाशिवरात्री, होळी, गुड फ्रायडे, गुढीपाडवा, रमजान ईद, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, महावीर जयंती, महाराष्ट्र दिन, बुद्ध पौर्णिमा, बकरी ईद, मोहरम, स्वातंत्र्य दिन, पारशी नववर्ष, गणेश चतुर्थी, ईद-ए-मिलाद, महात्मा गांधी जयंती, दसरा, दिवाळी-लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, गुरुनानक जयंती, ख्रिसमस.

स्थानिक सुट्या (मराठी माध्यम)मकर संक्रांत, रमजान ईद पहिला दिवस, रमजान ईद दुसरा दिवस, मोहरम, जागतिक आदिवासी दिन, पोळा, वीर बाबुराव शेडमाके शहीद दिन, महापरिनिर्वाण दिन

मागील वर्षीच्या तुलनेत एक सुटी कमीशिक्षण विभागाने मागील वर्षी म्हणजे, २०२३ मध्ये ९३ सुट्या जाहीर केल्या होत्या. दरम्यान, यावर्षी जाहीर करण्यात आलेल्या सुट्यांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत एक सुटी कमी केली आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरSchoolशाळा