शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

'बिग फाईव्ह'च्या दर्शनाने सचिन भारावला; निमढेला गेट परिसरात वाघिणीसह चार बछड्यांचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 18:34 IST

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तीन दिवसांपासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मुक्कामी

राजकुमार चुनारकरचिमूर (चंद्रपूर) : वाघाची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या ताडोबात क्रिकेट जगतातील देव सचिन तेंडुलकर शनिवारी सायंकाळी पत्नी अंजली व मित्रासोबत एका खासगी रिसॉर्टमध्ये चौथ्यांदा मुक्कामी आला आहे. सचिनने सोमवारी सकाळी अलिझंझा गेट मधून नवेगाव व निमढेला परिसरात सफारी केली या सफारीत सचिनला निमढेला, रामदेगी परिसरात भानुसखिंडी व तिच्या चार बछड्यांचे दर्शन झाले. त्यात भानुसखिंडी व तिच्या बछड्यांच्या विविध अदानी सचिन व अंजली भारावून गेल्याचा प्रसंग सचिन ने स्वत: व्हिसीट बुकमध्ये  नोंद केली आहे. 

मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर उमरेडजवळील कराडला येथे व्याघ्र दर्शन करून चिमूर तालुक्यातील कोलारा गेट परिसरातील बांबू रिसॉर्टमध्ये  पत्नी अंजली व मित्रासोबत मुक्कामी आला. रविवारी सचिनने सकाळी मदनापूर बफ्फर झोनमध्ये व दुपारी कोलारा कोअर झोनमध्ये सफारी केली. यासफरीत वाघाने सचिनला हुलकावणी दिली असल्याचे व्यवस्थापकांनी सांगितले.

सोमवारी सकाळी सचिन व पत्नी अंजली यांनी अलिझंझा बफ्फर झोन गेटमधून सफारी केली. त्यात निमढेला, रामदेगी परिसरात भानुसखिंडी व तिच्या चार बछड्याच्या विविध मुद्रांचे दर्शन झाले हा प्रसंग रोमांचकारी असल्याचे सचिनने स्वत: वनविभागाच्या व्हिसीट बुकमध्ये नोंद केली. तसेच वनविभागाच्या अधिकारी व वनरक्षक यांचे अभिनंदन केले तसेच जंगलात वाघ दाखविण्यासाठी, जंगलाच्या रक्षणासाठी कर्मचारी काम करतात या कार्याची सचिनने तारीफ केली. सोमवारी दुपारच्या सफरीसाठीही सचिन अलिझंझा बफर झोनमध्ये गेले आहेत.

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडुलकरTadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पTigerवाघchandrapur-acचंद्रपूर