शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

कापूस घेऊन जाणारा ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 23:46 IST

तेलंगणातून राजुरा मार्गे कापूस घेऊन जाणारा ट्रक गडचांदूरजवळच्या हरदोना गावाजवळ उलटला. या अपघातात ट्रकचालक जखमी झाल्याची माहिती असून ही घटना शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : तेलंगणातून राजुरा मार्गे कापूस घेऊन जाणारा ट्रक गडचांदूरजवळच्या हरदोना गावाजवळ उलटला. या अपघातात ट्रकचालक जखमी झाल्याची माहिती असून ही घटना शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली.तेलंगणातून कापूस घेऊन राजुरामार्गे वनसडीकडे कापूस घेऊन जाणाऱ्या एपी१०-२८४४ या क्रमांकाच्या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात ट्रक चालक जखमी झाल्याची माहिती असून त्याला चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.मात्र चालकाचे नाव कळू शकले नाही. कापूस घेऊन जाणारे तेलगू भाषिक असल्याने हा ट्रक कुठून आला व कापूस कोणत्या गावातील शेतकºयाचा आहे, याची पुरेपूर माहिती मिळू शकली नाही. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून कापसाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

टॅग्स :Accidentअपघात