ताडाली येथील एका जुन्या विहिरीत शुक्रवारी पाण्याच्या शोधात असलेला रानडुक्कर पडला. इन्व्हारमेंट अॅन्ड अॅनीमल रिसर्च सोसायटीच्या सदस्यांनी त्याला विहिरीतून काढून जीवदान दिले.
रानडुकराला जीवदान..
By admin | Updated: May 31, 2015 02:04 IST