शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ राज्यासाठी जनतेने एकत्र यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:38 IST

विदर्भ राज्याच्या मागणीकरिता सरकारचे लक्ष वेधण्याच्या हेतून काढण्यात आलेल्या विदर्भ राज्य महानिर्माण यात्रेचे शहरात शुक्रवारी आगमन झाले. नागरिकांनी ढोलताशे व फटाक्यांच्या आतषबाजीने यात्रेचे स्वागत केले.

ठळक मुद्देविदर्भ राज्य महानिर्माण यात्रा : ब्रह्मपुरीतील नागरिकांकडून यात्रेला सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : विदर्भ राज्याच्या मागणीकरिता सरकारचे लक्ष वेधण्याच्या हेतून काढण्यात आलेल्या विदर्भ राज्य महानिर्माण यात्रेचे शहरात शुक्रवारी आगमन झाले. नागरिकांनी ढोलताशे व फटाक्यांच्या आतषबाजीने यात्रेचे स्वागत केले. विदर्भ राज्याच्या निमिर्तीसाठी एकत्र येण्याचे आवाहन आयोजकांनी यावेळी केले.यात्रेचे प्रमुख मार्गदर्शक राम नेवले, माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजबे विजया धोटे, पोर्णिमा बिलवे अँड. गोविंद भेंडारकर, प्रा. देविदास जगनाडे, हरिचंद्र चोले व अन्य मान्यवर उपस्थित होते. डॉ. गजबे म्हणाले, सत्तेत येण्याकरिता भाजपने विदर्भ राज्याचे आश्वासन दिले होते. पण सत्ता मिळाल्यानंतर आता दुर्लक्ष करत आहेत. विदर्भ राज्याच्या मुद्यावर विदर्भातून ४४ आमदार निवडून आणलेत. वेगळा विदर्भ राज्य आमच्या अजेंड्यावर नाही, असे सरकार सांगत आहेत. ही जनतेची फसवणूक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नेते अखंड महाराष्ट्रकरिता विदर्भाचा विरोध केला होता.राम नेवले म्हणाले, विदर्भाच्या मागणीकरिता आम्ही लढत आहोत. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे. लढ्यात सहभागी व्हावे. यावेळी युवा विदर्भ आघाडीचे तालुका अध्यक्ष सुदाम राठोड, सचिव अरविंद नागोसे, कोषाध्यक्ष अमर गाडगे, योगेश नंदनवार, तेजस गायधने, लक्ष्मण मेश्राम, निखिल डांगे, निकेश तोंडरे, ज्ञानेश्वर जोगे, सुधा राऊत, विनोद बांगरे, संदीप कामडी, क्रिष्णा कुडशिंगे, लिना जोगे, प्रज्वल वाघमारे, तुलाराम चोले, शकंर नाकतोडे, रूषी राऊत, फाल्गुन राऊत, गणेश जोगे, महेश कोलते आदी उपस्थित होते.सरकारविरूद्ध टीकास्त्रविदर्भ राज्य झाल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होतील. शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील. त्यामुळे मतदान करा, असे भाजपकडून निवडणूक प्रचारात सांगण्यात आले होते. विजयानंतर आश्वासनांचा विसर पडला. विकासाच्या अनेक आघाड्यांवर सरकार मागे पडले, अशी टीका विदर्भवादी नेते व कार्यकर्त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Vidarbhaविदर्भ