शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पैनगंगा नदीतील तो भाग ठरतोय सेल्फी पॉईंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 05:00 IST

येथून मार्गक्रमण करताना भल्याभल्यांना  सेल्फीचा मोह आवरत नाही. तसेच युवावर्ग मॉडेलिंग फोटो, प्री रिंग सेरेमनी, वेडिंग शूटिंगसाठीही या स्थानाला अधिक पसंती देताना दिसतात. शनिवार व रविवारला तर अनेक हौशी मंडळी केवळ विविध छटेतील फोटोज काढण्यासाठी येतात. त्यामुळे या स्थळी जणू सेल्फीकरांची जत्राच दिसून येते.  नदीघाट असल्याने येथील प्राकृतिक व नैसर्गिक सौंदर्य अधिकच खुलून दिसते.

ठळक मुद्देअनेकांना आकर्षण : नयनरम्य वातावरणाची नागरिकांना भूरळ

जयंत जेनेकरलोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : चंद्रपूर - यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या, पैनगंगा नदीवरील पारडी घाटावर नदी मधोमध असलेल्या दगडांच्या शृंखला आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरत आहे. त्यामुळे अलिकडे हा भाग सेल्फी पॉइंट म्हणून उदयास आला आहे. पारडीवरून खातेरा गावाकडे नदी मार्गाने पायदळ जात असताना हे स्थळ आहे. अलिकडेच याच दगडी शृंखलेच्या बाजूला भव्य पूलांची निर्मिती होत आहे. त्यामुळे पूलाची निर्मिती झाल्यावर वरूनच किंवा खाली उतरून या स्थळी जावे लागणार आहे. मात्र येथून मार्गक्रमण करताना भल्याभल्यांना  सेल्फीचा मोह आवरत नाही. तसेच युवावर्ग मॉडेलिंग फोटो, प्री रिंग सेरेमनी, वेडिंग शूटिंगसाठीही या स्थानाला अधिक पसंती देताना दिसतात. शनिवार व रविवारला तर अनेक हौशी मंडळी केवळ विविध छटेतील फोटोज काढण्यासाठी येतात. त्यामुळे या स्थळी जणू सेल्फीकरांची जत्राच दिसून येते.  नदीघाट असल्याने येथील प्राकृतिक व नैसर्गिक सौंदर्य अधिकच खुलून दिसते. त्यामुळे परिसरातील गावातील मंडळी मॉर्निंग वॉकसाठीही प्रभात काळी येथेच येण्याचा कल दिसून येतो.

 

टॅग्स :riverनदीSelfieसेल्फी