लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
ऑफिस बॉयच निघाला चोर; पाऊणे दोन लाख केले लंपास - Marathi News | The office boy turned out to be a thief; A quarter of two lakhs were made from the cupboard | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ऑफिस बॉयच निघाला चोर; पाऊणे दोन लाख केले लंपास

शहर पोलिसांनी ठोकल्या बेड्या : मुद्देमालासह रोकड जप्त ...

चंद्रपूरमधील हरभरा उत्पादकतेत ७५० किलो वरून १२०६ किलोपर्यंत वाढ; शेतकऱ्यांनी मानले सुधीर मुनगंटीवारांचे आभार - Marathi News | Increase in gram production in Chandrapur from 750 kg to 1206 kg; Farmers thanked Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरमधील हरभरा उत्पादकतेत ७५० किलो वरून १२०६ किलोपर्यंत वाढ; शेतकऱ्यांनी मानले सुधीर मुनगंटीवारांचे आभार

या निर्णयामुळे जिल्ह्यातील चणा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.   ...

वाईनशॉप मालकाने ग्राहकाच्या डोक्यावर फोडली दारूची बाटली; गुन्हा दाखल - Marathi News | wine shop owner booked for smashes a bottle of liquor on a customer's head in chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाईनशॉप मालकाने ग्राहकाच्या डोक्यावर फोडली दारूची बाटली; गुन्हा दाखल

चंद्रपुरातील आनंद वाईन्सचे संदिप अडवाणीला अटक  ...

लंडनच्या विद्यापीठात भारतीय तरुणाचा डंका; विद्यार्थी संघ निवडणुकीत बाजी - Marathi News | Indian Student Sushant Singh marks victory in union election victory at University of London | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लंडनच्या विद्यापीठात भारतीय तरुणाचा डंका; विद्यार्थी संघ निवडणुकीत बाजी

निवडणूक जिंकणारा सुशांत सिंग पहिला दलित भारतीय विद्यार्थी ...

प्रेमासाठी वाट्टेत ते... ताडोबात मायासाठी भिडले रुद्र आणि बलराम - Marathi News | Two tigers fightTadoba Andhari Tiger Reserve to win tigress heart, Chandrapurs | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रेमासाठी वाट्टेत ते... ताडोबात मायासाठी भिडले रुद्र आणि बलराम

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील दोन वाघांची झुंज ...

चंद्रपुरात गुंजला 'एकच मिशन, जुनी पेन्शन'चा नारा; जिल्ह्यातील २० हजारांवर कर्मचाऱ्यांचा सहभाग - Marathi News | employees strike for old pension scheme; 20 thousand employees in chandrapur district participated in the strike | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात गुंजला 'एकच मिशन, जुनी पेन्शन'चा नारा; जिल्ह्यातील २० हजारांवर कर्मचाऱ्यांचा सहभाग

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट ...

बंदुकीच्या धाकावर तीन ट्रक कोळसा लुटला; पोवनी २ कोळसा खाणीतील थरारक घटना - Marathi News | Three truckloads of coal looted at gunpoint; Thrilling Incident in Chandrapurs Powani 2 Coal Mine | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बंदुकीच्या धाकावर तीन ट्रक कोळसा लुटला; पोवनी २ कोळसा खाणीतील थरारक घटना

कोळसा खाण परिसरात भीतीचे वातावरण ...

ताडोबामध्ये मादी बिबटसोबत आढळले दोन काळे बछडे - Marathi News | Two black calves found with a female leopard in Tadoba | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबामध्ये मादी बिबटसोबत आढळले दोन काळे बछडे

Chandrapur News पर्यटकांना नेहमीच भुरळ घालणाऱ्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आणखी एक कुतुहलाची घटना पुढे आली आहे. एका मादी बिबट्यासोबत दोन बछडे आढळले. विशेष म्हणजे, हे दोन्ही बछडे काळ्या रंगाचे आहे. ...

स्थानिक कलावंतांसाठी चित्रपट प्रशिक्षणाचे दालन उघडणार; सुधीर मुनगंटीवार यांनी दिली ग्वाही - Marathi News | A film training hall will be opened for local artists; Minister Sudhir Mungantiwar testified | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :स्थानिक कलावंतांसाठी चित्रपट प्रशिक्षणाचे दालन उघडणार; सुधीर मुनगंटीवार यांनी दिली ग्वाही

पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचा चंद्रपुरात शुभारंभ  ...