धानपीक जनावरांना ! : यावर्षीच्या अत्यल्प पावसाचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. शेवटच्या पाण्याअभावी अनेकांचे धानपीक करपले असून ते हाती येण्याची आशा मावळली आहे. त्यामुळे पिकात जनावरे सोडून चारले जात असल्याचे चित्र नवरगाव परिसरात दिसून येत आहे.
धानपीक जनावरांना !
By admin | Updated: October 27, 2015 01:04 IST