शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

आता वाढला कोरोनामुक्तीचा वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 05:00 IST

रविवारी नव्याने १८७ बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता १२ हजार ७७ वर पोहोचली आहे. आठ हजार ८४३ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात तीन हजार ५० बाधितांवर उपचार सुरू आहे. नव्या बाधितांमध्ये चंद्रपूर -६५, बल्लारपूर-१५, चिमूर-एक, मूल-११, गोंडपिपरी-पाच, जिवती-एक, कोरपना-पाच, ब्रह्मपुरी-२२, नागभीड-११, वरोरा-२०, भद्रावती-१०, सावली-तीन असा समावेश आहे.

ठळक मुद्देनव्या १८७ बाधितांची भर : १२,०७७ पैकी ८८४३ बाधित कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर : मागील काही दिवसात कोरोना बाधितांची संख्या कमी झाली. सोबत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचीही संख्या कमी झाली. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता रुग्णाच्या कोरोनामुक्तीचाही वेग वाढत आहे. दररोज शंभराहून अधिक रुग्ण कोरोना आजारातून बरे होऊन घरी परतत आहेत.रविवारी नव्याने १८७ बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता १२ हजार ७७ वर पोहोचली आहे. आठ हजार ८४३ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात तीन हजार ५० बाधितांवर उपचार सुरू आहे.नव्या बाधितांमध्ये चंद्रपूर -६५, बल्लारपूर-१५, चिमूर-एक, मूल-११, गोंडपिपरी-पाच, जिवती-एक, कोरपना-पाच, ब्रह्मपुरी-२२, नागभीड-११, वरोरा-२०, भद्रावती-१०, सावली-तीन असा समावेश आहे.ग्रामीण भागातील बाधितबल्लारपूर तालुक्यातील बालाजी वार्ड, कन्नमवार वार्ड, कळमना, गोकुळ नगर, साईबाबा वार्ड, विवेकानंद वार्ड, डब्ल्यूसीएल कॉलनी परिसर, विद्यानगर, विसापूर परिसरातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील विवेकानंदनगर, चुनाभट्टी वार्ड, बामणवाडा, गोवरी कॉलनी परीसर भागातून बाधित ठरले आहे. वरोरा तालुक्यातील गांधिनगर, आनंदवन, बावणे लेआउट परिसर, अभ्यंकर वार्ड, चिनोरा, देशपांडे लेआउट, जिजामाता वार्ड, शांतीवन लेआउट परिसरातून बाधित पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील विदर्भ टाउन परिसर,खंडाळा, ज्ञानेश नगर, देलनवाडी वार्ड, शांतीनगर, कुर्झा, मालडोंगरी,गुजरी वार्ड, शेष नगर, मेंढकी, खेड मक्ता भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील माजरी कॉलरी, झिंगोजी वार्ड, किल्ला वार्ड, शिवाजीनगर, श्रीकृष्णा नगर, बाजार वार्ड, परिसरातून बाधित पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील काचेपार, नवरगाव, लोनवाही, गुंजेवाही, पळसगाव, नांदगाव परिसरातून बाधित ठरले आहे. नागभीड तालुक्यातील कोजबी,ओवाळा, चावडेश्वरी, गिरगाव परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. मूल तालुक्यातील जूनासुर्ला, राजगड परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर, पिंपळगाव, उपरवाही, माणिक गड कॉलनी परिसर भागातून बाधित पुढे आले आहे.तीन बाधितांचा मृत्यूजिल्ह्यात रविवारी तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये, सावली येथील ५२ वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला ७ ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भरती करण्यात आले होते. दुसरा मृत्यू भानापेठ वार्ड, चंद्रपूर येथील ६९ वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला १० ऑक्टोबरला भरती करण्यात आले होते. तर, तिसरा मृत्यू सौगत नगर तुकुम, चंद्रपूर येथील ५९ वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे.चंद्रपूर परिसरातील ६५ नवे बाधितचंद्रपूर शहर व परिसरात रविवारी नवे ६५ बाधित आढळून आले. हे बाधित अंचलेश्वर वॉर्ड, संजय नगर, नगीनाबाग, रयतवारी कॉलनी परिसर, भानापेठ वार्ड, शक्तिनगर, बाबूपेठ, लालपेठ कॉलरी परिसर, संत नगर दुर्गापूर, तुकूम, वैशाली नगर, भिवापूर वॉर्ड, जटपुरा गेट, सिंधी कॉलनी परिसर, रामनगर, कृष्णा नगर, इंदिरानगर भागातील आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या