शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Chandrapur; मरकजवरून आलेल्या वडिलांचा अहवाल निगेटिव्ह; मात्र दोन्ही मुलांना कोरोना संसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 20:14 IST

जैजूर येथील रहिवासी दिल्ली येथील मरकज संमेलनात गेले होते. परत आल्यावर त्यांना तपासणीसाठी वांकडी येथे क्वारंटाईन ठेवण्यात आले होते. परंतु त्यांचा मेडिकल अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. घरी गेल्यानंतर त्यांच्या दोन मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांना हैद्राबादला नेण्यात आले.

ठळक मुद्देमहाराष्ट्र सीमेलगतच्या तेलगंणा राज्यात कोरोनाबाधित रूग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र राज्याच्या सीमेला लागून असलेल्या तेलंगणा राज्यातील आसिफाबाद जिल्हा वांकडी मंडळामधील जैनूर येथील रहिवासी दोन व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यामुळे वांकडीवरून त्यांना हैद्राबादला कुटूंबासह रेफर करण्यात आले आहे. जैनूर हे गाव महाराष्ट्र सीमेला अगदी लागून असल्यामुळे तेथील जनता भयभित झाली आहे.जैजूर येथील रहिवासी दिल्ली येथील मरकज संमेलनात गेले होते. परत आल्यावर त्यांना तपासणीसाठी वांकडी येथे क्वारंटाईन ठेवण्यात आले होते. परंतु त्यांचा मेडिकल अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. घरी गेल्यानंतर त्यांच्या दोन मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांना हैद्राबादला नेण्यात आले. सोबत त्यांच्या पूर्ण कुटुंबाला नेण्यात आले आहे.जैनुर हे गांव महाराष्ट्र राज्याच्या जिवती तालुक्याच्या सीमेस लागून आहे. येथील नागरिक बाजारपेठ व नाते संबंध असल्यामुळे नियमित जैनूरला जात-येत असतात. बाधीत व्यक्तीच्या वहिलाचा तपासणी अहवाल निगेटीव्ह असताना मुलांना कसा काय कोरोनाचा संसर्ग झाला, हेच आरोग्य विभागाला कळेनासे झाले आहे. त्यामुळे वडिलाच्या अहवालावर संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, वडिलांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे ते बऱ्याच दिवसापासून मोकळे फिरत होते. सध्या जैनुर परिसर सील करण्यात आला आहे. त्यामुळे याची दखल महाराष्टÑ शासनास घेणे गरजेचे असून संर्पकांचा शोध-घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर लक्कडकोट व जिवती सीमा सील करणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस