शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

नागभीडचे ग्रामीण रूग्णालय कुपोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:42 PM

आॅनलाईन लोकमतनागभीड : येथील ग्रामीण रूग्णालय पुरेशा वैद्यकीय अधिकाºयांच्या नियुक्तीअभावी स्वत:च कुपोषित झाले आहे. शासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून हे कुपोषण दूर करावे, अशी मागणी आहे.या ग्रामीण रूग्णालयासाठी एक वैद्यकीय अधिक्षक तर तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. पण सध्या डॉ.समीर नागदेवते हे एकच डॉक्टर या ग्रामीण रूग्णालयाचा भार वाहत ...

आॅनलाईन लोकमतनागभीड : येथील ग्रामीण रूग्णालय पुरेशा वैद्यकीय अधिकाºयांच्या नियुक्तीअभावी स्वत:च कुपोषित झाले आहे. शासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून हे कुपोषण दूर करावे, अशी मागणी आहे.या ग्रामीण रूग्णालयासाठी एक वैद्यकीय अधिक्षक तर तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. पण सध्या डॉ.समीर नागदेवते हे एकच डॉक्टर या ग्रामीण रूग्णालयाचा भार वाहत आहेत. अशीच अवस्था आयुष विभागाची आहे. येथेही तीन डॉक्टरांच्या पोस्टींग असल्या तरी आयुष विभागातही एकच डॉक्टर सेवा देत असल्याची माहिती आहे. याशिवाय परिचारिकांचे दोन तर औषधी निर्मात्याचे एक पद रिक्त आहे. या ठिकाणी एकच डॉक्टर कार्यरत असल्याने याच डॉक्टरला बाह्य रूग्ण तपासून शवविच्छेदन व आरोपींची तपासणी करावी लागत आहे. याशिवाय विविध शिबिरेसुद्धा याच डॉक्टरांना सांभाळावी लागतात. नाईलाजाने रुग्णांना नागपूर किंवा चंद्रपूरला रेफर करावे लागते.महिला डॉक्टरांची नियुक्ती करावीया ग्रामीण रूग्णालयात महिला डॉक्टरांची नियुक्ती करावी, ही फार जुनी मागणी असली तरी या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.या ग्रामीण रूग्णालयातील रिक्त पदे भरण्यात यावी, यासाठी माझा अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू आहे. पण शासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचे नियोजन सुरू आहे.- मो.जहांगीर कुरेशी, माजी सरपंच नागभीड