शहरं
Join us  
Trending Stories
1
MIMच्या पदयात्रेत मोठा राडा; जलील यांच्यासमोरच कार्यकर्त्यांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी!
2
अंबरनाथमध्ये भाजपशी युती करणाऱ्या काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना दणका; पक्षाने केलं निलंबित
3
Vaibhav Suryavanshi Century : वैभव सूर्यवंशीची विश्वविक्रमी सेंच्युरी! असा पराक्रम करणारा पहिला कॅप्टन
4
Video: अमेरिकेकडून रशियन तेलवाहू टँकरचा पाठलाग; मॉस्कोने सुरक्षेसाठी पाठवली नेव्ही, आता पुढे...
5
आकाराने गोव्यापेक्षाही लहान, नांदतात सगळेच श्रीमंत! 'हा' छोटासा देश कसा बनला कुबेराचा खजिना?
6
कुटुंब रंगलंय निवडणूक प्रचारात; शिंदेसेनेच्या उमेदवारांची घरच्यांसाठीच तिकीट घेण्यात आघाडी
7
मुस्तफिजुर रहमानचा बांगलादेशने बदला घेतला; भारतीय अँकरला बीपीएलमधून बाहेर काढले
8
Riitual: सावधान! हातातील पूजेचा धागा 'इतक्या' दिवसांनंतर बनतो नकारात्मक ऊर्जेचं कारण!
9
आरक्षण मिळाल्यानंतर पुन्हा जनरल कॅटेगरीवर दावा करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
10
एक्स गर्लफ्रेंडशी पुन्हा संबंध जोडण्यासाठी रचला कट; अपघात घडवून आणल्याचा धक्कादायक खुलासा
11
वैभव सूर्यवंशीचा धमाक्यावर धमाका! षटकार-चौकारांची 'बरसात' करत ठोकली सलग दुसरी फिफ्टी
12
Dhule: शिंदेसेनेच्या उमेदवार गीता नवले यांची फेसबुकवरून बदनामी, नेमका प्रकार काय?
13
Nashik Municipal Election 2026 : शिंदेसेना वरचढ ठरणार की भाजप गड राखणार? अटीतटींच्या लढतींनी वेधले मतदारांचे लक्ष
14
भयंकर! सुंदर दिसण्याची ओढ बेतली जीवावर; कॉस्मेटिक सर्जरीनंतर प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा मृत्यू
15
"त्यांच्या कोत्या वृत्तीला राज ठाकरेंनी साथ दिली"; उद्धव ठाकरेंनी मनात राग धरून डावलल्याचा संतोष धुरींचा आरोप
16
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगापूर्वी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड न्यूज; DA-DR मध्ये होणार बंपर वाढ?
17
Nashik Municipal Election 2026 : भाजपचे आमदारच नाराज, तेथे कार्यकर्त्यांचे काय? अरविंद सावंत यांची टीका
18
अवघी ६ लाख लोकसंख्या असलेला 'हा' देश भारतासाठी अति महत्त्वाचा का आहे? कारण काय?
19
"सत्ता हेच सर्वस्व नाही, हे लोक स्वार्थासाठी..."; भाजप-काँग्रेस आघाडीवर श्रीकांत शिंदे बरसले
20
ऑस्ट्रेलियानं रचला इतिहास! १३४ वर्षांचा विक्रम मोडला; टीम इंडियाच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकत्व विधेयकाविरुद्ध चंद्रपुरात मुस्लिम समाजाचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 06:00 IST

आम्ही देशाच्या विकास आणि उन्नतीसाठी होणाऱ्या कार्याची प्रशंसा करतो. मात्र देशाला तोडणाऱ्या, अराजकता पसरविणाऱ्या व मानवाला मानवापासून दूर करणाऱ्या या विधेयकाचा आम्ही मुस्लिम समाज बांधव विरोध करतो, असे संघटनेने म्हटले आहे. सदर मोर्चा दुपारी गांधी चौकातून निघाला. जयंत टॉकीज, मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभेमध्ये नागरिकत्व विधेयकावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे मुस्लिम समाजामध्ये नाराजी आहे. याविरुद्ध ऑल इंडिया तंजीम उलेमाए इस्लाम संघटनेच्या वतीने शुक्रवारी दुपारी गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध घोषणा असलेले फलक हातात घेत मोठया संख्येने मुस्लिम समाजबांधव सहभागी झाले होते.आम्ही देशाच्या विकास आणि उन्नतीसाठी होणाऱ्या कार्याची प्रशंसा करतो. मात्र देशाला तोडणाऱ्या, अराजकता पसरविणाऱ्या व मानवाला मानवापासून दूर करणाऱ्या या विधेयकाचा आम्ही मुस्लिम समाज बांधव विरोध करतो, असे संघटनेने म्हटले आहे. सदर मोर्चा दुपारी गांधी चौकातून निघाला. जयंत टॉकीज, मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर ऑल इंडिया तंजीम उलेमाए इस्लाम संघटनेच्या शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या माध्यमातून सरकारला निवेदन पाठविण्यात आले. यावेळी संघटनेचे प्रदेश महासचिव अहमद सिध्दीकी, हबीब दाऊद मेमन, अनवरी अली, खालीक कादर, प्रविण खोब्रागडे, सोहल शेख, कादर शेख, तहसीन रजा आदी उपस्थित होते.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक